Nojoto: Largest Storytelling Platform

Best अस्तित्वाचाशोध Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अस्तित्वाचाशोध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 8 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणुसकीच्या अस्तित्वाचा शोध माणूस घेणार देवा कधी 
जसं अस्तित्व शोधायला मैलचा प्रवास करून
सागरास मिळते नदी  शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Atul waghade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अस्तीत्वाचा शोध 
या जिवणाच्या गर्दीत 
तुला‌ सिद्ध करण्याचा शोध

कुठे तरी दडलेला तुझा तो‌ विश्वास 
अस्तीत्वाची पाळी येते तेव्हा 
तो वादळासारखा उसळतो 
विसरुन जातो जगाला 
त्या तपत्या सुर्यासारखी प्रकाश देण्यासाठी
तळपळत राहतो सारखा

कुठे तरी वाटू लागते त्याला
माझ्या जगण्याचा स्वार्थक तरी काय
मी असून सुद्धा नसल्यासारखी 
जगायचं मला नायं..

मग शोधत असतो स्वत:ला
कुठे मी प्रकाश देऊ शकतो या जगाला.

                            -Atulwaghade

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️

स्त्री शक्ती ✌️ शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोध स्त्री अस्तित्वाचा |
 आदर मिळवून देण्याचा ||
स्त्री एक वरदान आहे |
धरतीची शान आहे ||
स्त्री जगाला जन्म दिला |
जगाने तिला अभिशाप म्हटले ||
प्रत्येक गोष्ट विचारून करावी |
पडदयामध्ये मध्ये होते तीच राहणं ||
आता जगते सन्मानाने जीवन |
आता तिने लिहिणे शिकले वाचन शिकले ||
स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकले |
भरलेल्या मैदानात बोलन शिकली ||
 भरलेल्या गर्दीत चालन शिकली |
आणि हक्काने जगायला शिकले ||
शोध स्त्री अस्तित्वाचा|
 आदर मिळवून देण्याचा ||

 स्त्री शक्ती ✌️
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

_suruchi_

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजून लागायचा बाकी आहे शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अस्तित्वाच्या शोधात काय म्हणून कुठे जावे.
जनसामान्यात आपली ओळख आहे,
हेच आपले अस्तित्व जाणावे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्या निघालो,
कोण मी ? काय मी ?
ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्या निघालो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप जणांसाठी खूप काही केलं,
ह्या खूप काही करण्यात मी स्वतःलाच हरवलं.
आज जेव्हा स्वतःला जाणण्याचा,ओळखण्याचा प्रयत्न करायला निघालोय,
तेव्हा लक्षात आले,मला कुठे माझे अस्तित्वच न जाणवले.
म्हणूनच तर मी माझ्या अस्तित्वाचा शोध घ्यायला निघालो,
कोण मी,काय आहे मी,हे जाणायला निघालो.
लहान असताना सर्वांची बोलणी ऐकायचो,
घरातले तर सोडा बाहेरचे ही काहीही बोलून जायचे,
ह्यांचे हे बोलणे ऐकण्यातच मी स्वतःला हरवून बसलो.
इतरांचे ऐकण्यात आणि त्यांचा मताने वागण्यातच माझे अस्तित्व गमावून बसलो.
मोठा झालो तरी तेच कामावर ऐका, घरात ऐका, 
लग्न झाले,मुलंबाळं झाले त्यांचे ही ऐका.
लहानपणी ही असेच जीने,नि मोठ्यापनी ही हेच जीने आले,
सर्वांचे ऐकण्यातच सारे आयुष्य निघून गेले.
खूप झाले असे जगून तेव्हा लक्षात आले,
जगता जगता इतरांसाठी स्वतःचे अस्तित्वच हरविले. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile