Nojoto: Largest Storytelling Platform

Best statusaddict Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best statusaddict Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about sad love status for facebook in hindi, best love status for whatsapp in hindi, love status for 626, love statu for whatsapp, facebook love shayari status,

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

Whatsapp status #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathi #whatsappstatus #statusquotes #statusaddict #माझ्या_लेखणीतून #Collab Whatsapp status काहीही खपवून घेते. ह्या काहीही मुळे खूप काही घडते. रागावलेले कुणी पुन्हा प्रेमाने वागतात, तर प्रेमाने वागणारे अचानक एकमेकांवर रागावतात.

read more
Whatsapp status काहीही खपवून घेते.
ह्या काहीही मुळे खूप काही घडते.
रागावलेले कुणी पुन्हा प्रेमाने वागतात,
तर प्रेमाने वागणारे अचानक एकमेकांवर रागावतात.
व्हाट्सअप्प स्टेटस जिथे दोस्ती होते दुश्मनी होते,
यारी होते दुनियादारी होते.
प्रत्येकाच्या सुखदुःखाची खबर इथे मिळते,
कोण,किती,कुणाची,केव्हा आठवण काढली
त्याची माहिती इथे मिळते.
खरेदी विक्री ची इथे नोंद होते,टोमने मारने देखील इथेच चालते.
आपल्याजवळ न पोहोचलेली खरबात ही इथेच मिळते.
व्हाट्सअप्प स्टेटस कुणी सहजच ठेवतो, 
तर कुणी जाणून बुजून ठेवतो,
कुणी कुणावर राग काढायला ठेवतो,
तर कुणी आपले प्रेम जाहीर करायला ठेवतो. Whatsapp status
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #whatsappstatus #statusquotes #statusaddict 
#माझ्या_लेखणीतून 
#collab 
Whatsapp status काहीही खपवून घेते.
ह्या काहीही मुळे खूप काही घडते.
रागावलेले कुणी पुन्हा प्रेमाने वागतात,
तर प्रेमाने वागणारे अचानक एकमेकांवर रागावतात.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile