Find the Best आईची_माया Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Shankar Kamble
बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा ©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम
yogesh atmaram ambawale
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी जाणवली नाही ती दमलेली. सवय तिची सकाळी लवकर उठायची, घरातील सारी कामे स्वतःच करायची. दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या, तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची.. ...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
read moreyogesh atmaram ambawale
आई... कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते. नुसतच उंडगत राहतो,पैसा तरी कुठून येतो, बाबांच्या विचारात नेहमीच हा प्रश्न राहतो. आई ची कृपा असते ती,की लक्ष्मी आपल्याजवळ राहते, घर खर्चाला असलेल्या पैशातून,शिल्लक ठेऊन ती आपल्याला देते. होता वाद बाबांशी,आपल्या चुका ती पाठीशी ती घालते, बाबा शेवटी गप्प,आई समोर त्यांची काहीच न चालते. किती ही अवगुणी असले मुल,तरी त्याचे गुणगान गात राहते, आई ती आई असते,जी मुलाच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घालते. आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.
आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.
read moreyogesh atmaram ambawale
असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे. आई...🙏❤️ #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #आई #आईची_माया #काळजी_माझी #माझीआई #collab #yqlovelyfeelings असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे.
आई...🙏❤️ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #आई #आईची_माया #काळजी_माझी #माझीआई #Collab #yqlovelyfeelings असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited