Find the Best चिंबचिंब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
चिंब चिंब भिजवून जातो पाऊस तुझ्या आठवणींचा शब्द शब्द होतात माझे वारा सारा खेळ पुसतो एका कहाणीचा ! सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreसरफिरी®
झिम्माड पाऊस वारा.. कशी विसरू प्राण सख्या तो देहांवरी शहारा... तुझ्या मिश्किल नजरेतूनी ओघळणारे हजार अर्थ... आणि माझ्या रोमांरोमांत फुलणारा अंगारा... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
चिंब चिंब भिजवून जातो,नेहमी तुझ्या आठवणीचा पाऊस सखे,। "विस्मरणाची छत्री" असतानाही भिजवून जातो हा पाऊस सखे । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
चिंब चिंब भिजवून जातो मी तुझ्यात जेव्हा रमून जातो रम्य निसर्ग जेव्हा रंगून जातो पावसात तो जसा हिरव्या पालवीनीं फुलून जातो.. क्षण तेव्हा दरवळू लागतो प्रेमाचा हवा सोबत प्रिये तुझा त्या क्षणाचा चिंब चिंब भिजवून जाईल त्या निसर्गातील हिरव्या क्षणांचा... -Atulwaghade सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read moreDRx. Shital Gujar✍️
चिंब चिंब भिजून जातो | वर्षा ऋतुची मनी चाहूल लागून जाते || सर्वांना प्रफुल्लित करून जातो | स्नेहाचे दरवाजे उघडून जातो || तू आल्यावर बळीराजा आनंदी | भूमातेवर सुख-समृद्धी नांदी || पावसात मन नाचू लागले | चिंबचिंब भिजू लागले || अंकुर निघाले मन गाऊ लागले | उन्हात थंडगार वाटू लागले || पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली | ते ही गाणे गाऊ लागले | - ✍️Shital K. Gujar ✍️ सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जेव्हा तिच्या आठवणींचा पाऊस येतो. रडते मन अश्रूंची जलधारा वाहते, आठवणीत तिच्या मन चिंब चिंब भिजवून जाते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited