Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियपहाट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियपहाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories

सरफिरी®

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय पहाट.. #प्रियपहाट हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता. चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझी वाट...
पाहते मी रात्रीच्या
उबदार मिठीत झोपतांना...
गोड स्वप्नं देतेस  
तू सोनेरी 'उद्या' ची मला..
आशांना फुटतात पंख 
इंद्रधनूषी रंगांचे...
हाती हात असतात
माझिया मनमोहनाचे...
आणि परत येतं 
ते फुलपाखरांशी खेळण्याचं वय... शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता.
चला तर मग लिहुया.

Vinod Umratkar

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय पहाट.. #प्रियपहाट हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता. चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ माझं टायमिंग
ते जुळणार तरी कधी।
तुझ्या वेळी झोपेतून 
मी उठणार तरी कधी। शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता.
चला तर मग लिहुया.

Atul waghade

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय पहाट.. #प्रियपहाट हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता. चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रात्र पलटून तू उजाडलास 
स्वप्नचं गाव मोडून तू जगावलास
नवी स्वप्ने नवी उम्मीद 
काल हरलो आज जिंकीन 
हि आशा रोज घेवून 
प्रिय पहाट तू रोज येतोस घेवून... शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता.
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय पहाट.. #प्रियपहाट हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता. चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शहरातील नव्हे गावातील,
गल्लीबोळातील नव्हे मोकळ्या रानातील.
कर्णकर्कश गाड्यांच्या आवाजाची नव्हे
मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची.
प्रिय पहाट इमारती मागे लपलेल्या सूर्याची नव्हे 
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची.
प्रिय पहाट कोंबड्याच्या बांगेची,हंबरणाऱ्या गाईची,
बदकाच्या आवाजाची बकऱ्यांच्या कळपाची.
प्रिय पहाट दूरवर पसरलेल्या डोंगर रांगांवरची,
शेतात घाम गाळणाऱ्या बाबांच्या आरोळीची.
प्रिय पहाट माझ्या गावाकडची 
नव्या ऊर्जेने दिवसाची सुरुवात करायला लावणारी. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता.
चला तर मग लिहुया.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile