Find the Best योरकोटहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
माझ्या लिखाणाला पुनरुज्जीवन देणारा एक मंत्र सिद्ध झालाय माझ्यासाठी...! चैतन्य परत आणलंय माझ्या थिजलेल्या शब्दांमध्ये... आणि तीच ज्योत परत पेटवलीय माझ्या कवितांमध्ये ❤️... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morevaishali
एक हक्काचे व्यासपीठ आहे मनातील अवक्त भावना शब्दात व्यक्त करण्याचा मार्ग आहे नवोदित लेखकांसाठी एक वरदान आहे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
योरकोट हे फक्त अँप नसून, माझ्या लेखणीला तसेच माझ्या मनातील विचारांना, भावनांना योग्य मार्गावर घेऊन जाणारा उत्तम असा मार्गदर्शक आहे. सुखाच्या,दुःखाच्या,आनंदाच्या,रागाच्या, मिलनाच्या,विरहाच्या प्रत्येक प्रसंगाच्या विषयावर मन मोकळे करून ते जगासमोर मांडणारा एक सुंदर मंच आहे. योरकोट हे फक्त अँप नसून कित्येक नवनवीन लेखकांना,कवींना आपले लेखन अजून किती उत्तम प्रकारे लिहिता येईल ह्याचे शिक्षण देणारी सुंदर अशी शाळा आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #योरकोटहे #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited