Find the Best तुलापाहताआजही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
तुला पाहता आजही मी तोच तो मला पहिला भेटलो तुझ्या उडणाऱ्या केसांमुळे पहा आज पुन्हा मी बेभान वारा झालो ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
तुला पाहता आजही, पडतात तेच,प्रश्न अनुत्तरित। ज्यांचे उत्तर शोधताना, मीच झालो होतो अनुत्तरित। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
तुला पाहता आजही चांदण्यात लपला आहेस तु तसा आजही चंमकणार्या तुझ्या उजेडातही पोर्णीमेला सजतोस तू तसा आजही भेट प्रितीचा साक्षिदार तु आजही तुला बघंताना ती लाजते अजुन ती आजही.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read morevaishali
तुला पाहता आजही मी तुझ्यात हरवून जातो तू परकी झालीस हे क्षणभर विसरुनी जातो आपल्या प्रेमाच्या दुनियेत नकळत गढून जातो येता भान मनी दुःखात बुडून जातो तुझ्या आठवणी आजही कवटाळून घेतो शेवटच्या श्वासापर्यंत मी वाट तुझीच पाहतो तू एकदाच फिरून यावे ही आस मनी जपतो तुला पाहता आजही मी तुझ्यात हरवून जातो सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
तुला पाहता आजही हसू ओठांवर फुलते। तुला पाहता आजही हिरमुसलेली कळी खुलते। तुला पाहता आजही तीच उत्कटता निर्माण होते। तुला पाहता आजही पूर्वीसारखीच तुझ्या प्रेमात पडते।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
तुला पाहता आजही खुलते कळी, एकाच आशेवर बसले होकार देशील ह्यावेळी....... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moredhanashri kaje
तुला पाहता आजही, मन माझे वेडावते, तुझ्या येण्याने आयुष्यात माझ्या, अव्यक्त भावनांना ही अर्थ मिळे, नात्यांतील गोडवा हा तुझ्यामुळेच, ओठावरील हसु ही तुझ्यामुळेच, ही तर जादु प्रेमाची, तुला पाहताच सारे काही घडे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
किती छान सुंदर असे ते,अविस्मरणीय प्रेमरंगाने रंगलेले दिवस असायचे, सायकल वर बसून फिरताना,हाती तुझ्या हृदयाच्या आकाराचे फुगे असायचे. तुला पाहता आजही पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटत असे, प्रेम जमले होते जेव्हा आपले आणि गुपचूप गाठीभेटी होत असे. यायचो कधी मी उशिरा तर कधी तू उशीर करत असायची, उशीर झालेल्या कारणाने प्रेमळ अशी तुतू मै मै होत असायची. दिवसामागून दिवस निघून गेले,प्रेम सफल होऊनी आपले लग्न ही झाले, राजा राणी चा आनंदी संसार आपला,सारे दिस कसे सुखाने बहरले. तुला पाहता आजही तू अजूनही तशीच भासत आहेस, पहिल्यांदा जेव्हा तुला पाहून प्रेमात पडलो होतो,तू आजही तशीच दिसत आहेस. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुला पाहता आजही असेच वाटते जसे सौंदर्य तुझे सतत खुलत जाते. खूपच सुंदर दिसतेस तू मनाला भावतेस चोरून बघता तुला तू जास्तच आवडतेस. कावरे बावरे होते मन हृदयाची धडधड वाढते चोरून पाहताना जेव्हा नजरेला नजर भिडते. तुला पाहता आजही मनी हे प्रश्न का सतावते, तेव्हाही तू आणि आत्ता ही तूच तरी वेगळी का भासते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता
read more