Find the Best स्वप्नांचीधुसरवाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
स्वप्नांची धुसर वाट जरी असली तरी मला धडपडत का होईना चालायचंय ऊन,वारा,पाऊस जरी आक्रमक असले तरी, सकारात्मकतेची छत्री घेऊन त्यांना लाजवायचंय! सोबती जरी नसले कोणी ना देवाला ना नशिबाला पुकारायाचंय स्वतःच्या कर्माला औताला हाकून मला आयुष्याचं शेत पिकवायचंय ! सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAbhishek Panchal
धावणाऱ्या या आयुष्यात जबाबदारीचे जंगल घनदाट त्यात नकळतपणे हरवलेली माझ्या स्वप्नांची धुसर वाट सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
चालतो सतत मी ,मागतो स्वप्न मी दूर ते स्वप्न मी ,गाठण्याच्या प्रयत्नात मी धुसर ती धुक्यांची स्वप्नांला लपण्यात ती सूर्य मी गाठला प्रकाशात धावलो मी दिसला मार्ग मला स्वप्न गाठण्यात मी ध्येय मिसळला धुसर स्वप्नाची वाट मी सत्यात उतरवला. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morevaishali
कर्तव्याच्या आणि जबाबदारीच्या वाटेवरती चालता चालता स्वप्नांची वाट धूसर होते सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
जीवनात आपल्या उजेडण्या सुंदर पहाट, प्रत्येकाच्या आयुष्यात असते स्वप्नांची धुसर वाट. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी
read moreyogesh atmaram ambawale
स्वप्न खूप आहेत,काही पूर्ण करायचे ठरवले मनी प्रयत्न करता जाणविले सोपे नसते ते जीवनी. एका वळणावर येता स्वप्नांची धुसर वाट आडवी ठेवते, वळताना तिथे पुढे घडणाऱ्या घटनांचे अंदाज नसते. आयुष्य म्हणजे स्वप्नांची धुसर वाट आहे, चालताना जिथे घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेता येत नाही तर घडून गेलेल्या घटनांचे चित्र ही स्पष्ट दिसत नाही. स्वप्नांच्या ह्या धुसर वाटेत, समोर जे दिसतंय तेच खरे आहे मागचे पुढचे काही दिसत नाही हे ही बरे आहे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited