Nojoto: Largest Storytelling Platform

Best नारीशक्तिलासमर्पित Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नारीशक्तिलासमर्पित Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

RAHUL VERMA

वो स्त्री है कुछ भी मतलब कुछ भी कर सकती है। #नारीशक्ति #नारीशक्तिलासमर्पित #memsquotes #yqbaba #yqtales

read more
😷💄🔐 वो स्त्री है कुछ भी मतलब कुछ भी कर सकती है।
#नारीशक्ति #नारीशक्तिलासमर्पित 
#memsquotes #yqbaba #yqtales

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या जातं. मातेला पुजनं म्हणजेचं स्त्री शक्ती ला पुजनं. असाही त्याचा अर्थ होतो. एक लेखक या नात्याने आपन एक प्रयत्न करायला हवा तो असा की आपण समाजात एक सकारात्मक विचारांना सामोरे करायला हव. चला तर मग #नारी #Collab #YourQuoteAndMine #नारीशक्ति #yqtaai #नवरात्र2020 #नारीशक्तिलासमर्पित #नऊदिवस

read more
प्रत्येक क्षेत्रात हिचे कर्तव्य जाणवत आहे
निडर होउनी ती प्रत्येक युद्ध लढत आहे.
सलाम अशा ह्या नारी शक्तीला
कोरोना काळात घरापेक्षा जीने मान दिला कर्तव्याला. सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या जातं.
मातेला पुजनं म्हणजेचं स्त्री शक्ती ला पुजनं.
असाही त्याचा अर्थ होतो.
एक लेखक या नात्याने आपन एक प्रयत्न करायला हवा तो असा की आपण समाजात एक सकारात्मक विचारांना सामोरे करायला हव.
चला तर मग

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या जातं. मातेला पुजनं म्हणजेचं स्त्री शक्ती ला पुजनं. असाही त्याचा अर्थ होतो. एक लेखक या नात्याने आपन एक प्रयत्न करायला हवा तो असा की आपण समाजात एक सकारात्मक विचारांना सामोरे करायला हव. चला तर मग #नारी #YourQuoteAndMine #नारीशक्ति #yqtaai #नवरात्र2020 #नारीशक्तिलासमर्पित #नऊदिवस

read more
नारी शक्तीला समर्पित
आपल्या मनातील भाव असावा.
ठराविक काही दिवस नाही
तर रोजच तिचा मान असावा. सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या जातं.
मातेला पुजनं म्हणजेचं स्त्री शक्ती ला पुजनं.
असाही त्याचा अर्थ होतो.
एक लेखक या नात्याने आपन एक प्रयत्न करायला हवा तो असा की आपण समाजात एक सकारात्मक विचारांना सामोरे करायला हव.
चला तर मग


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile