Find the Best पायवाटप्रेमाची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Abhishek Panchal
हळुवार प्रेमाने थोडं तू चालत ये थोडं मी चालत येईन मग पायवाट प्रेमाची प्रेमाने बहरून जाईल शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
पायवाट प्रेमाची काट्याने भरलेली। नी माझ्या पायी साधी चप्पल ही नाही। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
पायवाट प्रेमाची ,मधूर साथ चांदण्याची असो कितीही वळणे तरीही ती वाट आनंदाची चालतांना समोर पसरलेल्या फुलांच्या पाकळ्यांची आतुर मनाची तळमळ ओढ किती त्या पायवाटेची सुंदर कोकिळेच्या त्या आवाजांची ऐकावे फक्त ऐकंत रहावे ती वाट प्रेमाची पायवाट प्रेमाची ,साथ हवी तुझी ती पायवाट तुझ्या भेटीची..! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
नेहमीच हातात हात नि सोबत पुढील स्वप्ने असते, त्यांच्या प्रेमाची पायवाट नेहमी गुलाबांनी सजलेली असते. काहींची पायवाट प्रेमाची खूपच दूरवर जाते, सच्चे प्रेमी असतात जे त्यांना ती जवळच वाटते. पायवाट प्रेमाची प्रत्येकालाच चालायला आवडते, थोडी जरी कठीण वाटली की माघार घेतली जाते. हल्ली प्रेमाच्या वाटेत चालताना उडते त्रेधातिरपीट भारी, आज हिच्या दारी तर उद्या तिच्या दारी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे
read moreyogesh atmaram ambawale
पायवाट प्रेमाची कधी मी ही चाललो होतो, प्रत्येक स्वप्न तुझे पुरे करेल म्हणत तिच्या सोबत होतो. पायवाट प्रेमाची चालता चालता असे एक ठिकाण आले, लग्न म्हणतात ज्या ठिकाणाला तिथेच थांबावे लागले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमलेखन
read moreyogesh atmaram ambawale
पायवाट प्रेमाची अनेक अडथळ्यांची, कुठे जातीची तर कुठे धर्माच्या अडथळ्यांची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited