Nojoto: Largest Storytelling Platform

Best आशेचाकिरण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आशेचाकिरण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

vaishali

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आशेचा किरण... #आशेचाकिरण हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू एक आशेचा किरण
माझ्या अंधारलेल्या आयुष्यात
तू एक आनंदाची लहर
माझ्या काळजातील दुःखात
तू एक परीस स्पर्श
माझ्या रुसलेल्या देहात
तू एक प्राणज्योत
माझ्या थांबलेल्या श्वासात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

आशेचा किरण...
#आशेचाकिरण
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आशेचा किरण... #आशेचाकिरण हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
कंटाळलेल्या आयुष्याला,
पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतो,
आशेचा किरण...
हारत आलेल्या बाजीला जीतण्याची,
प्रबळ इच्छा निर्माण करतो,
आशेचा किरण...
हिच्याहून चांगली तुझ्या नशिबात आहे,
प्रेमात दगा खाललेल्या प्रेम वीरास,
घरच्यांकडून आशेचा किरण...
प्रत्येक नकारात्मक विचारांवर मात करायला,
पुरून उरतो सकारात्मकतेचा,
आशेचा किरण...
कंटाळतो लिहून स्पर्धेत काही नंबर येत नाही,
तरी लिहीत राहतो कारण तिथेही कामी येतो,
आशेचा किरण... सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

आशेचा किरण...
#आशेचाकिरण
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile