Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचीती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचीती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Sujata Darekar

आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि तिचं एक स्थान आहे. जेव्हा विषय येतो देखभाल आणि काळजीचा तर सर्वप्रथम आठवते तर 'ती'. मग ती कुठल्याही रुपात असो आई,बहीण,ताई,मैत्रिण,बायको. चला तर मग आजचा विषय आहे आजची ती... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आजचीती

read more
आजची ती
आहे हरहुन्नरी
चुल, मूल सवे
वैविध्यपूर्ण भरारी

खूप विस्तारत चाललंय
तिचं इवलंसं आभाळ
तिच्या नयनी अताशा
वसे स्वप्नांचं जाळ

दिवास्वप्नात ती
रमत नाही हल्ली
बसते डोहात अन्
वल्हवते वल्ही

गाठायचं असतं तिला
यशाचा विस्तिर्ण काठ
विश्रांतीस तरीच तिने
फिरविली पाठ

तिच्यातल्या 'ती' ला
ओळखू लागली ती
कुठलेही क्षेत्र असो
पुढे होऊन म्हणते मी

यशांबरीचं तिला
शुक्रतारा व्हायचंय
स्वतःच्या प्रकाशात
झोके घेत जगायचंय आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि तिचं एक स्थान आहे.
जेव्हा विषय येतो देखभाल आणि काळजीचा तर सर्वप्रथम आठवते तर 'ती'.
मग ती कुठल्याही रुपात असो आई,बहीण,ताई,मैत्रिण,बायको.
चला तर मग आजचा विषय आहे
आजची ती...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि तिचं एक स्थान आहे. जेव्हा विषय येतो देखभाल आणि काळजीचा तर सर्वप्रथम आठवते तर 'ती'. मग ती कुठल्याही रुपात असो आई,बहीण,ताई,मैत्रिण,बायको. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आजचीती

read more
आपल्या आयुष्यातील ती म्हणजे कुणी एक नाही,
तर ती च्या रुपात त्या अनेक आहेत.
ती चे सर्वात पहिले रूप म्हणजे "आई"
ती आहे म्हणून मी ह्या जगात आहे,
आई नाही तर काही नाही हेच खरे आहे.
दुसरे रूप म्हणजे "बहीण"
लहानपणापासून आपल्यासोबत खेळण्यासाठी,
दंगा मस्ती करण्यासाठी खास सोबतीण.
तिसरे रूप म्हणजे "बायको" सहचारिणी,
आपल्या आयुष्यात आईप्रमाणे आपली काळजी घेणारी,
प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ती.
ती आहे म्हणून घरसंसाराला आकार आहे,
तिच्या सोबतीनेच होती स्वप्ने सर्व साकार आहे.
चौथे रूप म्हणजे "मुलगी" आहे
ती आहे म्हणून लहानपण पुन्हा एकदा जगून घेण्यास आलेली एक संधी आहे.
तिच्या असण्यानेच जीवन आनंदमय नि प्रकाशमय आहे.
अशा एक ना अनेक रुपातील माझ्या आयुष्यातील ती ला
 आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
(Repost) सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि तिचं एक स्थान आहे.
जेव्हा विषय येतो देखभाल आणि काळजीचा तर सर्वप्रथम आठवते तर 'ती'.
मग ती कुठल्याही रुपात असो आई,बहीण,ताई,मैत्रिण,बायको.
चला तर मग आजचा विषय आहे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि तिचं एक स्थान आहे. जेव्हा विषय येतो देखभाल आणि काळजीचा तर सर्वप्रथम आठवते तर 'ती'. मग ती कुठल्याही रुपात असो आई,बहीण,ताई,मैत्रिण,बायको. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६६ #आजचीती

read more
प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी असते.
कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता लढा देत राहते.
अशा ती ला फक्त एक दिवस मान द्यावा हे कितपत योग्य आहे.?
आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा..
आज सर्व स्थरातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होईल..
पण खेदाची बाब इतकीच की ह्या सर्व शुभेच्छा हा मान सन्मान फक्त आजच्याच दिवस राहील..
उद्यापासून पुन्हा तिला दुय्यम वागणूक दिली जाईल..
आपण गणेशोत्सव साजरा करतो वर्षातून एकदा,१० दिवस नुसताच आनंद जल्लोष चालू असतो.
पण गणपती बाप्पाची आपण रोजच पूजा अर्चना करतो रोज मंदिरात जातो.
काहीस असंच महिलांच्या बाबतीत करायला काय हरकत आहे?..
महिला दिनाला वर्षातून एकदा शुभेच्छा देऊन न थांबता त्यांना रोजच मान द्यावा रोजच त्यांचा आदर करावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि तिचं एक स्थान आहे.
जेव्हा विषय येतो देखभाल आणि काळजीचा तर सर्वप्रथम आठवते तर 'ती'.
मग ती कुठल्याही रुपात असो आई,बहीण,ताई,मैत्रिण,बायको.
चला तर मग आजचा विषय आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile