Find the Best आपलीमाणसं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
आपली माणसं परकेपणाची जाणीव करून देऊ शकतात फक्त आपण विश्वास ठेवणं गरजेचं ! 😑🤣💯 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresomnath gawade
कितीही दुरावली तरी मनानी एकसंध असतात; क्षणिक रुसवे-फुगवे विसरून शेवटी आपली माणसे आपलीच असतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं चला तर मग लिहूया. हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं चला तर मग लिहूया. हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read moreyogesh atmaram ambawale
आपली माणसं जी,ती कधीच रागावत नाही, नेहमी समजून घेतात,कधी मन दुखावत नाही. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं चला तर मग लिहूया. हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं चला तर मग लिहूया. हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read moreyogesh atmaram ambawale
नाती जपायला शिका, आपली माणसं ओळखायला शिका, वागतात जे आपुलकीने आपल्याशी, त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
जीव तळमळतो ज्यांच्या भेटीसाठी ती आपली माणसं असतात. आठवण येते सतत,सतत ज्यांच्याशी बोलावेसे वाटते, ती आपली माणसं असतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited