Find the Best बंधनेतोडून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
स्वप्न आणि सत्याची दरी ही वाढली आहे मुखोटे घालून ती बंधनात अडकली आहे. तोडून टाकावे अशा बंधनाला ज्यात त्यागाला प्रेमाला किंमत नाही आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read morepooja d
सारी बंधने तोडून कधी जगता येईल का मला ? घुसमट होतेय माझी, मोकळा श्वास घेता येईल का मला ? शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
सारी बंधने तोडून वाटत यावं तुझ्याकडे। सारी जिंदगी राहावं तुझ्या मिठीमध्ये ।। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
कायदे आहेत बंधने आहेत म्हणून थोडा वचक आहे, कुठे खूप फायद्याचे तर कुठे थोडे जाचक आहे. बंधने म्हणजे फक्त अटकाव किंवा निर्बंध नसतात, बंधनात त्या आपल्या भल्याचेही विचार असतात. विनाकारण बंधने तोडून कधीच वागू नये, नाहक त्रास होत असेल तर सहन ही करू नये. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited