Find the Best आलावारा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
सोबतीला आला अंगावर शहारा खुलून गेला निसर्गाचा रांनवारा धरणी माता हि सुखावली झेलुनिया या पाऊसधारा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
आला सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस आणि गारा चिंब भिजून वाटा साऱ्या बहरला ऋतु हिरवा सारा... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा. आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला, चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा. कागदाच्या होड्या चालवी कुणी, तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा. घेतात मजा भर पावसात, विज चमकता लगेच घरात पळतात. घाबरतात विजेचा गडगडाट झाला की, काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात. येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात, कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
गरमगरम चहा सोबत कांदा भजी वर ताव मारा.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
बळीराजा सुखावला पर्यटकांना आनंद झाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited