Find the Best काहीतरीहरवलेआहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
या महामारीच्या काळात जणू माणसाकडून माणुसकीची अनमोल ठेवा असलेली अशी संपत्ती हरवली आहे. माणसातील आपलेपणा हरवून गेला आहे. जाणते-आजाणते पणे आपल्याच माणसाला आपुलकीच्या वागणुकी पेक्षा परक्या माणसांसारखी वागणूक देण्याच्या नादात माणूस आपला मूळ स्वभाव हरवून बसला आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
काहीतरी हरवले आहे मनाच्या कप्प्यातून एकटं पाडलं आहे मनाला बैचेन करुन विचारात सारखे बसून दूर असून सोबत घेऊन तेव्हा सारखं सारखं वाटतं तिला भेटाव स्वतःला भेटून... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
घेतली कलम हाती लिहिण्यासाठी, शब्दचं सापडेना कागदावर उतरवण्यासाठी. वाटे असे जसे काहीतरी हरवले आहे, काहीच सुचेना मनी,नक्की असे का झाले आहे. भावना शून्य झाले मन असेच सर्वत्र दिसू लागले आहे, माणसातली माणुसकी अन नात्यातले प्रेम जसे हरवले आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
तू दिसली नि अचानक असे भासले, पूर्वी नव्हते कधी असे वाटले. पाहताच तुला,असे का जाणवले आहे ? जणू माझ्याकडून काहीतरी हरवले आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
काहीतरी हरवले आहे.. तुला पाहताच जाणवले आहे. प्रयत्न करतोय जाणण्याचा.. पण अंदाज काही लागत नाहीये. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited