Nojoto: Largest Storytelling Platform

Best अबोलहोतेशब्द Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अबोलहोतेशब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल होते शब्द... #अबोलहोतेशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
तरी समजली भाषा...
वाचली मी तुझ्या
मनाची अभिलाषा...  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल होते शब्द...
#अबोलहोतेशब्द

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल होते शब्द... #अबोलहोतेशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
अबोल होते शब्द
तुला समोर पाहिल्यावर अबोल होतात माझे शब्द
काय करू काय सुचत नाही ओठातले शब्द ओठात राहतात तुला समोर पाहिल्यावर अबोल होतात माझे शब्द
निशब्द होते मी तुझ्यासमोर जाते भान हरपून  तुला समोर पाहिल्यावर अबोल होतात माझे शब्द 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल होते शब्द...
#अबोलहोतेशब्द

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल होते शब्द... #अबोलहोतेशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
अबोल होते शब्द तुझे
नजरेत होते अर्थ तुझे
पाणावल्या डोळ्यांचे तुझे
फक्त एकच मागणे होते
विरह नको सोबत हवे तुझे.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल होते शब्द...
#अबोलहोतेशब्द

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल होते शब्द... #अबोलहोतेशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
अबोल होते शब्द माझे
          आता कुठे बोलाया लागले.
युवर कोट शी भेट होता
          प्रेमात त्याच्या खुलू लागले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल होते शब्द...
#अबोलहोतेशब्द

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile