Find the Best प्रेमाच्यालाटेत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
प्रेमाच्या लाटेत नजरेला नजर भीडते उरात काहूर उठते नकळत आपोआपच प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस प्रेमाच्या लाटेत दिवस नाही रात्र नाही सतत ओढ लागे एकमेकांच्या भेटीची दीनवाणी दशा होते मनाची तरी प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस प्रेमाच्या लाटेत येतात अनेक वादळे वाटेत तरी मन खंबीर करून प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस प्रेमाच्या लाटेत नकळत आपोआपच भान हरपून मन हरवून सगळी संकटे पार करून प्रेमाने जग जिंकून प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस प्रेमाच्या लाटेत शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
प्रेमाच्या लाटेत। सारंच वाहत। कोरडं जळत। ओल्यासवे।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
प्रेमाच्या लाटेत अखंड बुडून ही आपल्या सीमा जाणतात ते खरे प्रेम असते. प्रेमाच्या लाटेत वाहून जाताना खेटून जे फालतू चाळे चालतात ते प्रेम नसते. प्रेमाच्या लाटेत सर्वच वाहून जातात खरे प्रेम जे जाणतात तेच ह्या लाटेत टिकतात. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण ज्यांना वाटते त्यांचे प्रेम क्षणभंगुर असते वादात सापडून लगेच तुटते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited