Find the Best yqपुन्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
वाटले नव्हते असे कधी, त्या वळणावर भेट होईल पुन्हा एकदा. जुन्या आठवणीत पुन्हा रमून जाऊ, ज्या वळणावर आमची भेट व्हायची अनेकदा. व्हायचे रुसवे फुगवे कित्येकदा, चूक माझीच उशिरा मीच सदासर्वदा. सांगायची कितींदा मी नाही भेटणार पुन्हा, दुर्लक्ष करायचो मी,वाटायचं हीचा रोजचाच बहाणा. पण एक दिवस खरेच असे घडले, ती नाही आली भेटायला,शब्द तिचे खरे ठरले. दिवसामागून दिवस जाताना,फेरी मारायचो मी त्या वळणावर, मनी एकच आस,ती पुन्हा भेटेल,सोडून गेली ज्या वळणावर.— % & नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqपुन्हा
read moreyogesh atmaram ambawale
यशाची चव चाखण्याापूर्वी अपयश येते अनेकदा, हे जाणतो म्हणून,हारलो तरी सुरुवात करतो पुन्हा एकदा. प्रयत्न पूर्ण असतात तरी कमी पडतो कित्येकदा, प्रयत्नांती परमेश्वर जाणून,यश गाठण्याची जिद्द सदासर्वदा.— % & नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqपुन्हा
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited