Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqएकच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqएकच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे..एकच मागणे..! तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqएकच

read more
एकच मागणे आता तुला
तेव्हडे दान द्यावे जगाला... 
फार झाले आता आवरा
पुर्विसारखे जगुदे आम्हाला..
नको भिती रोगाची
नको बंधने मास्कची... 
आस मुक्तपणे जगण्याची 
नको भिती अकाली मृत्यूची... 
 नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे..एकच मागणे..!
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... एकच आम्ही मानव सारे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqएकच

read more
विसर पडे एकच आम्ही मानव सारे,
राजकारणा येता विसरुनी जाई नाते सारे.
राजकारणाचे जेव्हा वाहता वारे,
जाती धर्माचे दिसे इथे अनंत पसारे
वैरी होई मग आपल्यातच आपले,
ज्याला त्याला मग राजकारण प्यारे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... एकच आम्ही मानव सारे

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile