Find the Best वॉलपेपरकोट५ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
घाई गडबडीची एक झुरका मात्र ताण विसरा..... सकाळ च पेय काही असो काम हवा चहा..... पाणकळ्यात तर सोबती मित्रांची टोळी मोठी..... पिण्यास चहा शोधती चहाची टपरी...... सुखद क्षण चिंतनाचा सोबती प्रहार बिस्किटांचा..... रिमझिम गार हवा ओल अंग गरम चहा...... कधी कट्यावर तर कधी फाट्यावर मैफिल मोठी..... रंग आला चहा सुगंधी...... हवा हवासा चहा कपात जणु खुप थोडा..... कमी आहे भाऊ अजुन थोडा द्या.......😀 शब्दांची गम्मत मोठी हातात कप चहाचा..... विसरून दु:ख आनंद क्षणाचा...... डोंगरा येवढ आयुष्य काय कामाच जर नसेल रंगत मैफिल तर घेऊन पहा चहा........ थंडी चा कडाका मोठा , सोबत कडक ताजा चहा..... तुझ्या मुळेच गप्पा ईकडच्या तिकडच्या मोठ्या..... खरच अमृतानंदमयी क्षण आम्ही शौकीन चहा...... ☕ ☕🫖 🫖 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा. #वॉलपेपरकोट५ चला तर मग लिहूया.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा. #वॉलपेपरकोट५ चला तर मग लिहूया. #Collab #tealover #YourQuoteAndMine #yqtaai #चहाप्रेमी #स्वरचितकाव्य
read moreyogesh atmaram ambawale
चहा साठी कुठलीही वेळ ठरलेली नसते.. पण कुठल्याही वेळी चहा मात्र ठरलेली असते.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा. #वॉलपेपरकोट५ चला तर मग लिहूया.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा. #वॉलपेपरकोट५ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited