Find the Best व्यथा_स्त्री_की Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
pooja d
घाबरू नको, मी ठीक आहे। ह्या सर्व गोष्टींची, मला सवय आहे।। कित्येकदा मोडलं मन, अन मोडला कणा। तरी ताठ उभी राहून, जगते आहे बघा ।। शिव्या, शाप, हे नवीन नाही । विषाचे प्याले, मी रोजच पित राही ।। बाई, म्हणून जन्मले ना, भोगाव तर लागणारच। जे जे होईल ते ते, सहन करावं लागणारच ।। विसरते मीच, मनी इच्छा जागवते उगीच । नाही होणार त्या पूर्ण, हे माहीत असते आधीच ।। काय लागत मला? दोन घास अन दोन जोडी कपडे ? मान, सन्मान, प्रेम, कौतुक हे नको असते का ? कित्येक वेळा मन मारून, मी जगायचं ? खोट खोट चारित्र्य जपायचं ।। मी ठीक आहे सख्या, मला काही होत नाही । मी कुठं सजीव आहे, म्हणून त्रास होत नाही ।। #व्यथा_स्त्री_की #माझीलेखणी #बाईपण
#व्यथा_स्त्री_की #माझीलेखणी #बाईपण
read morepooja d
विधवापण माझ्याच नशिबी का??? ( Read in caption) नक्की वाचा आणि आवडल्यास comment आणि तुमचं मत कळवा.. विधवापण माझ्याच नशिबी का, मरण कुणाला कधी चुकलं आहे का?? त्याच्या मरणाची शिक्षा मला का?? माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?? कुंकवाचा अधिकार लग्नानंतरच नाही भेटला का म्हणून तुम्ही पुसून टाकला??? नवरा गेल्यावर शृंगार नको म्हणे बायको मेल्यावर पुरुषाला कोणती बंधन असे???
विधवापण माझ्याच नशिबी का, मरण कुणाला कधी चुकलं आहे का?? त्याच्या मरणाची शिक्षा मला का?? माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?? कुंकवाचा अधिकार लग्नानंतरच नाही भेटला का म्हणून तुम्ही पुसून टाकला??? नवरा गेल्यावर शृंगार नको म्हणे बायको मेल्यावर पुरुषाला कोणती बंधन असे??? #स्त्री #yqmarathi #yqtaai #व्यथा_स्त्री_की
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited