Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रिय१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रिय१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय. प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्यांच्याशिवाय तुम्ही तुमच्या सुंदर आयुष्याची कल्पना ही करु शकत नाही. अशी व्यक्ती ज्यांच्याशिवाय तुम्ही जगु शकत नाही. आणि काही ओळी किंवा चारोळी आज तुम्हाला त्यांच्यासाठी लिहायचयं त्या प्रिय व्यक्तिस. चला तर मग लिहा मस्त-मस्त. आणि दिवस मस्त बनवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रिय१

read more
प्रिय कुणाल 
                  पहिली भेट म्हणजे माझी तुझ्याशीच झालेली ऊन वारा पाऊस हे जग हे माणसं त्यांच्या वागणुकीचं कौतुक त्यांच्या बोलण्यातून झालेले दुःख पाहिलं सारं मी तुला व्यक्त केलं होतं.तुला समजतांना जरा जगाला मी बाजूलाही सारलं पण आता सगळं काही ठीक नाही बोलता येणार कारण तुला समजून घेऊन झालं आहे राहीलं आहे ते फक्त जग पण हे समजतांना मला नाही वाटत एक जन्म पुरेसा आहे म्हणून परत असं वाटतं की नकोच जगाला समजून घेणं आहोत आपण दोघे हेच खूप झालं.

माझी परत तयारी आहे तुला भेटायची 
तुझ्यातच जग नवं शोधायची 
तु शब्दांतून व्यथा काय,कथा काय एक एक मांडायची
मी तुझ्या-माझ्यासाठी रोज नव्याने ती वाचायची !
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय.
प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे
ज्यांच्याशिवाय तुम्ही तुमच्या सुंदर आयुष्याची कल्पना ही करु शकत नाही.
अशी व्यक्ती ज्यांच्याशिवाय तुम्ही जगु शकत नाही.
आणि काही ओळी किंवा चारोळी आज तुम्हाला त्यांच्यासाठी लिहायचयं त्या प्रिय व्यक्तिस.
चला तर मग लिहा मस्त-मस्त.
आणि दिवस मस्त बनवा.

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय. प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्यांच्याशिवाय तुम्ही तुमच्या सुंदर आयुष्याची कल्पना ही करु शकत नाही. अशी व्यक्ती ज्यांच्याशिवाय तुम्ही जगु शकत नाही. आणि काही ओळी किंवा चारोळी आज तुम्हाला त्यांच्यासाठी लिहायचयं त्या प्रिय व्यक्तिस. चला तर मग लिहा मस्त-मस्त. आणि दिवस मस्त बनवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रिय१

read more
काय म्हणू तुला, मित्रा, सख्या की शुभचिंतक ।
प्रत्येक गोष्टीत साथ देतोस, सोबतीला हात देतोस।
पाठीवर कौतुकाची थाप देतोस, भरभरून आशीर्वाद देतोस।
तुझ्या येण्याने, जीवनात नवचैतन्य आले, शब्दांना उधाण आले, माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या चुकीला तू माफ केले।
प्रिय, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही।
माझ्या पाठीशी असाच कायम रहा, माझ्या सोबत रहा।


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय.
प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे
ज्यांच्याशिवाय तुम्ही तुमच्या सुंदर आयुष्याची कल्पना ही करु शकत नाही.
अशी व्यक्ती ज्यांच्याशिवाय तुम्ही जगु शकत नाही.
आणि काही ओळी किंवा चारोळी आज तुम्हाला त्यांच्यासाठी लिहायचयं त्या प्रिय व्यक्तिस.
चला तर मग लिहा मस्त-मस्त.
आणि दिवस मस्त बनवा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile