Find the Best आजचे_अक्षर_ख Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
खळी त्या हसरी हृदयाची ना कधी उमगलेली..... मुखवटा की लपवलेली दु:खाची कनवाळु हसरी कहाणी. नटलेल रूपड त्या जीवाला ,जीवनाच काय ते.. हसु मुखकमलाच दवडलेल दु:खाच गाठोडे... माघारीचे नटवे बोल बरे ह्या जीवनी... अंतकरणाच पाणावलेल पारड जड त्या मनी... सारलेल घरटं संसार रूपी खुराड गरीबीची.... मनी आवडलेली लावण्य खाण श्रीमंती.... त्रिभुवन सावरलेल सौंदर्य उचंबळलेल मन.... हेवा कशाच्या नटीपरी दिसणार रूप ते मौल्यवान... खुरटलेल स्वप्न म्हणावे की आनंदाचे जग ओळखलेल... मुखी झळकती आनंदी आसु ,पुसले कष्टाने करकमलाच्या ताकदीने.... शोधण्या दिन जीवनाचा सौंदर्य मागे सारले... लाज कसली त्या जीवी नटलेल त्रिभुवन सौंदर्य.... हाताला कामाचे मोठे चेहऱ्याचे आनंदी वैशिष्टये.... जगाच्या कडेला सावरलेल ते बंधन उघडे सारे नियतीपुढे... नशिब की केलेली थट्टा थोडी जीवनाने... परड्यात ले फुल जसे मागच्या दिवसाने सुखलेले.... सौंदर्य बाजुलाच दशा व्याकुळ ओझे.... हसु उमटलेल गालावरी खरी खळी .... पसारा जीवनाचा विस्कटलेला ..... ओळींत थोडा दयेने सामवलेला.... #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ख #मराठीकोट्स #yqtaai #collab Please mention "Done" on this quote #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीकविता
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ख #मराठीकोट्स #yqtaai #Collab Please mention "Done" on this quote #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीकविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited