Find the Best पुरुषत्व Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutस्त्रीत्व और पुरुषत्व,
पूर्वार्थ
वह पुरुष है, और उसका पौरुष दंभ उसे पुरुष नहीं बनाता। बल्कि उसका पूरा जीवन अपनें परिवार की खुशियों के लिए जीते जाना उसे पुरुष बनता है। पिता जी के ख्वाब पूरे करनें की जद्दोजेहद से लेकर उनकी हर जरूरत का ख्याल रखना। माॅं का लाडला बेटा होने से लेकर उनके ज़िम्मेदार बेटे होनें तक का सफर। पत्नी के लिए नई साड़ी तो वो ले आता है, पर उसकी शर्ट कितनी पुरानी है,वह भूल जाता है। बच्चों के खातिर उसके त्याग को क्या ही कहे, मन ,तन दोनों थका भी हुआ हो, तब भी वह ओवरटाइम करके आता है। महिलाओं के त्याग की हमेशा प्रशंसा होती है,पर आज इस पेज के माध्यम से सभी जिम्मेदार और मेहनती पुरुषों को मेरा नमन... ©पूर्वार्थ #पुरुषत्व
Kaushal Kumar
कुछ पुरुषों में पुरुषत्व आजकल दो पुरुषों में हुई जुबानी जंग अचानक। दोनो ने दम भर - भर तने भुजाओं को।। एक से बढ़कर एक गालियाँ बकीं भयानक। एक दूसरे के घर की महिलाओं को।। ऐसे पुरुषों का पुरुषत्व महज इतना ही। कौन, किस तरह, कितना है ताकत वाला।। किसने किसके घर की किस-किस महिला को। कैसे - कैसे, क्या - क्या, कितना कह डाला।। .........कौशल तिवारी . ©Kaushal Kumar #पुरुषत्व आजकल
#पुरुषत्व आजकल
read morerayansh
पुरुषत्व कशाला म्हणायचं? देहयष्टीचा रूबाब तिच्यावर मूठभर मांस जास्त म्हणून येताजाता घाव तिच्यावर आवाजात किंचित वरचा सूर देवानं दिलाय म्हणून मुस्कटदाबी खोटा दरारा तिच्यावर प्रत्येक गोष्टीत अशा पुरुषांचं पौरुषच व्यय, वरचढ दाखवण्यावर तिची कामना करणारं, मनोकामना मारणारं पुरुष जनावर 'करतो' या उपकाराखाली कर्तेपणाचा आव अनावर दरारा, बडेजाव, मर्दानगीचा गर्व, अधिकारवाणीत अपशब्दांचा भडीमार ह्यातच पौरुषत्व बेअसर स्वयंघोषित *हेड ऑफ द फॅमिली*, *द फॅमिली मॅन* होईल कधीतरी ती मात्र आजही आशेवर मग पुरुषत्व कशाला म्हणायचं? देहबोलीतून सुद्धा नम्र विचार तिचं अस्तित्व मान्य, समांतर आचार तिच्या सुरात सूर मिसळून, बेसूर का होईना जीवनगाणे साकार गृहसौख्य तिच्या असण्यानं लाघवी ती सर्वस्वी जबाबदारी स्वीकार घराला घरपण अन स्वयंपूर्ण अर्पण करण्यात ती तत्पर अशा *ती* चा तिच्या *स्त्रीत्वाचा* सन्मान हाच खरा पौरुषत्वाचा अधिकार कष्टातून कर्तव्य समजणारं, काळजीतून काळीज उमजणारं व्यक्तिमत्व हेच खरं *पुरुषत्व* स्त्रीत्वाला आधार परिस्तिथी काहीही असो, पुरुष कोसळतो #स्त्री मात्र खंबीर, न खचणारी भिंत जणु, वादळवाऱ्यातही समेटून घेते घरं तिनं सावरलेल्या, आवरलेल्या, सारवलेल्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर तिचं अस्तित्व मान्य, तेच #पुरुषत्व खरं #rayofhope #stopdomesticviolence #respect_women #respectpartner #Life #be_a_man
rayansh
पुरुषत्व कशाला म्हणायचं? देहयष्टीचा रूबाब तिच्यावर मूठभर मांस जास्त म्हणून येताजाता घाव तिच्यावर आवाजात किंचित वरचा सूर देवानं दिलाय म्हणून मुस्कटदाबी खोटा दरारा तिच्यावर प्रत्येक गोष्टीत अशा पुरुषांचं पौरुषच व्यय, वरचढ दाखवण्यावर तिची कामना करणारं, मनोकामना मारणारं पुरुष जनावर 'करतो' या उपकाराखाली कर्तेपणाचा आव अनावर दरारा, बडेजाव, मर्दानगीचा गर्व, अधिकारवाणीत अपशब्दांचा भडीमार ह्यातच पौरुषत्व बेअसर स्वयंघोषित *हेड ऑफ द फॅमिली*, *द फॅमिली मॅन* होईल कधीतरी ती मात्र आजही आशेवर मग पुरुषत्व कशाला म्हणायचं? देहबोलीतून सुद्धा नम्र विचार तिचं अस्तित्व मान्य, समांतर आचार तिच्या सुरात सूर मिसळून, बेसूर का होईना जीवनगाणे साकार गृहसौख्य तिच्या असण्यानं लाघवी ती सर्वस्वी जबाबदारी स्वीकार घराला घरपण अन स्वयंपूर्ण अर्पण करण्यात ती तत्पर अशा *ती* चा तिच्या *स्त्रीत्वाचा* सन्मान हाच खरा पौरुषत्वाचा अधिकार कष्टातून कर्तव्य समजणारं, काळजीतून काळीज उमजणारं व्यक्तिमत्व हेच खरं *पुरुषत्व* स्त्रीत्वाला आधार परिस्तिथी काहीही असो, पुरुष कोसळतो #स्त्री मात्र खंबीर, न खचणारी भिंत जणु, वादळवाऱ्यातही समेटून घेते घरं तिनं सावरलेल्या, आवरलेल्या, सारवलेल्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर तिचं अस्तित्व मान्य, तेच #पुरुषत्व खरं #rayofhope #stopdomesticviolence #respect_women #respectpartner #bevocal #SpeakOutLoud #She #Life
Lotus banana (Arvind kela)
स्त्री का पुरुष के साथ सरल, सहज और सुरक्षित अनुभव करना, #पुरुषत्व का पर्याय है, पुरुष का स्त्री के साथ स्नेह, समन्वय और समर्पण अनुभव करना, #स्त्रीत्व का पर्याय है, ** और इन दोनों का बचे रहना सृष्टि में #प्रेम का पर्याय है !!!! #Janamashtmi2020
brijesh
सुनो, ये जो तुमलोग अपनी मर्दानगी/पुरुषत्व दिखाते हो, शेर बनते हो न... ये सब मर्दानगी, पुरुषत्व तुम्हे अपनी माँ यानी महिला से ही मिला है । महिला के कोख से जन्म लिए हो तो महिलाओं का सम्मान करना भी सीखो, फिर दुनिया खुशहाल रहेगी अंतरराष्ट्रीय महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited