Find the Best RajaRaani Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutraja rani images with love quotes, altaf raja shayari status love funny, raja rani love quotes video download 10, raja rani movie images with quotes, raja rani images with quotes,
Prashant Kadav
तुझ्या टपोऱ्या डोळयांनी वेड लावलय मला तुला पाहताच क्षणी माझं हृदय दिला य तुला.....🥰😘 ©Prashant Kadav #RajaRaani #मीआणितू
कधी प्रेम कधी विरह
प्रेम विवाहाच्या आड येणारी महत्वाची गोष्ट म्हणजे- जात -पैसा -संपत्ती -समाज आणि याव्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे - स्वतःचं मन कारण, मनाचा ठाम निर्णय असेल तर तो कुणीही बदलू शकत नाही आणि कोणतीही गोष्ट लग्नाच्या आड येऊ शकत नाही, आणि मन तयार नसेल तर कोणत्याही अडचणी, समस्या ह्या सुटू शकणार नाही. काही मिळवायचं असेल तर समस्यांना तोंड देऊन प्रयत्न करावंच लागते... त्याशिवाय कुठलीही गोष्ट सहज मिळणार नाही... आणि विशेष म्हणजे आपले संकुचित विचार जे लोकांच्या बोलण्यामुळे बदलतात... जन्म आपला, मृत्यू आपली आणि मधातलं आयुष्य आपलं ते जगायचं ही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे तरीही आपण विचार करतो मान सन्मानाचा, लोक समाजाचा, जाती धर्माचा, गरीब श्रीमंतचा, आपल्याला काय हवं, कशासाठी हवं ते आपल्याला कळायला हवं, कारण, त्याचे महत्व आपल्याला कळतं इतरांना काहीच माहिती नसतं आपल्या मनाबद्दल आपल्या विचारांबद्दल... ©कधी प्रेम कधी विरह #RajaRaani
Robin kararia
मै सच्ची मुहब्बत करता था , उनसे , फिर भी कई बार मुझे अजमाया था , मै मर गया था , उस दिन, जिस दिन , उसकी शादी थी ,, बस मेरा जनाज़ा नही, निकल पाया था मेरा जनाज़ा नही, निकल पाया था Kararia✍️... 2.14 Am . ©Robin kararia #RajaRaani
firstLove_brokemyHeart
✨🫧🦚'तू रूठा रूठा सा लगता है,कोई तरकीब बता मानाने की'.."मैं खुद को गिरवी रख दूंगी तू किमत बता मुस्कुराने की".!!💫🫧♥️💯🦚... ©firstLove_brokemyHeart #RajaRaani ki prem kahani meri zubani💞🌹
#RajaRaani ki prem kahani meri zubani💞🌹
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
ह्या काळात गोष्ट जेव्हा लग्नाची येते तेव्हा बघितलं जातं रंग-रूप,नोकरी,शिक्षण,पैसा आपलं सुंदर मन,स्वभाव,विचार,प्रेम सगळं निष्फळ ठरवतं हा समाज झाला ऐसा... मर्यादित असतं इथे फुकट प्रेम करणं बाकी तरीही लग्न ठरवतो पैसा जगण्यासाठी इथे पैशाला फार महत्व समाजात हा विचार पसरला कैसा... 5 ते 10 वर्ष सोबत घालवून ही मनात असा संकुचित विचार येतो कैसा प्रेमाची परिभाषाच बदलवली इथे समाजाने त्यांना प्रिय वाटतो फक्त पैसा फक्त पैसा.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #RajaRaani
Vandana Yadav
नज़रें अब भी उसकी ज़ुस्तज़ु में है, पाबंद मोहब्बत में कौन रिहा हो सका है। ©Vandana Yadav #RajaRaani
KaviRaj bhatapara
थागा अगर कच्चा है तो बिखर जाना अच्छा है दर्द कैसा भी हो मुस्कुराना अच्छा है मेरी गैरत मुझको इजाजत देते इसकी हाथ फैलाने से मर जाना अच्छा है ©KaviRaj Gupta #RajaRaani
अश्लेष माडे (प्रीत कवी )
चेहरा,वय,भविष्य,शरीर,संपत्ती,भूतकाळ,जात,धर्म,सुंदरता इत्यादी बघून केलेलं प्रेम नसतं , बऱ्याचदा आकर्षण आणि गरज यासाठी कारणीभूत असतं, हे सर्व बघून केलेलं प्रेम जास्तकाळ टिकत नसतं, तर मरेपर्यंत सोबत जगणं ,गुण दोषासहित एकमेकांना स्वीकारण,तिथपर्यंत एकमेकांची काळजी घेणं ,आणि काहीही झालं तरी न घाबरता,मोहात न पडता ,विचलित न होता कायम एका व्यक्ती सोबत असणं हेच खरं प्रेम असतं.... कारण, जीव गेलं तरी चालेल ,समाज आणी मानापानाचा विचार यात होत नसतं.. कारण एकमेकांना सोडण्याचा मृत्यू शिवाय दुसरा कारण खऱ्या प्रेमात कधीच नसतं... आपल्या मनाच्या परवानगी शिवाय आपल्या प्रेमाच्या आड कुणीच येत नसतं, आणि अनेक वाईट प्रसंगांना समोर जाऊन टिकवलेला प्रेमाचा झाड नेहमीच बहरत असतं.... हे मात्र खरंय अर्ध्यात सोडून जाणाऱ्यांना कारण हवं असतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #RajaRaani
RjSunitkumar
तुझसे जब से रब ने मिलवाया ना उसके बाद तेरी चाहत को ही खुदा की बंदगी माना। ©RjSunitkumar #RajaRaani
Vaishnavi Kotnake
लगता हैं तुम्हे मेरी याद आ रही हैं मुझे हीचकिया तेरा नाम लेते ही आ रही हैं वसु... ©Vaishnavi Kotnake #RajaRaani