Find the Best सावली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जराशी सावली है वो, सावली meaning in english, सावली सुरत पर मोहन, सावली कविता, सावली समानार्थी शब्द मराठी,
Nik JAT
सावली रंगत वाले हम, सादगी का श्रृंगार करते हैं, ऊंचे शौक नहीं पनपते जहन में, हम तो सादा विचार रखते हैं...! ©Nik JAT #सावली
Vrishali G
आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटत गेले कुणाची साथ सुटली तर कोणी साथ सोडून गेले.. आता मात्र उरली आहे फक्त सावलीची साथ यापुढील प्रवास फक्त तिचाच घेऊन हातात हात ©Vrishali G #सावली
Bhagirath Maurya
जरा सी सावली है वो, मन की बावली है वो। कैसे ना मुहब्बत होती यारो, सीधा दिल में उतरती है वो। love doesn't need colour. #सावली #हिंदी_कोट्स_शायरी #love #lovequotes #shayari #loveshayari #wife #dil
love doesn't need colour. #सावली #हिंदी_कोट्स_शायरी love #lovequotes shayari #loveshayari #wife #Dil
read moreAbhishek Panchal
हाती येत नाहीस आणि थांबतही नाहीस म्हणूनच ठरवलंय आता तुझी सावली व्हावं सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका काय चाललंय? आजचा विषय आहे तुझी सावली व्हावं... #सावली #तुझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका काय चाललंय? आजचा विषय आहे तुझी सावली व्हावं... #सावली #तुझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreVinod Umratkar
खेळ सावलीचा खेळलो माझ्याच सावलीसोबत। खेळ संपता सावली राहली न माझ्यासोबत। OPEN FOR COLLAB ✨ #ATloversbgrandom • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Adorn this beautiful bg with your soulful words.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics. #सावली
OPEN FOR COLLAB ✨ #ATloversbgrandom • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Adorn this beautiful bg with your soulful words.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics. #सावली #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #yqaestheticthoughts
read moresomnath gawade
सावली तुझी माझ्या सावलीशी मेळ खाते; तुझी कोणती? माझी कोणती? गोंधळात टाकते. #सावली
yogesh atmaram ambawale
ती म्हणजे माय माऊली. आपल्या सोबत नेहमीच असते, जिच्या आशिर्वादाची सावली. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
एकच ही गोष्ट जी माझ्या मनाला नेहमीच भावली दुसरी_तिसरी कुणी नाही ती फक्त माझी सावली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मनुष्य जीवनात कठीण प्रसंग वा स्वभावानरुप सहकारीसुद्धा एकमेकांपासून दुरावतात.सावलीही साथ देत नाही,असे म्हटले जाते.परंतु सूर्य- पृथ्वीच्या फेरी बदलानुसार सूर्य तंतोतंत डोक्यावर येऊन ही सावलीही लपाछपीचा खेळ खेळण्याचा तो दिवस याच महिन्यात विविध भागात अनुभवास येतो. याचा आनंद घ्या आणि लिहीत राहा. त्याच निमित्याने आजचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मनुष्य जीवनात कठीण प्रसंग वा स्वभावानरुप सहकारीसुद्धा एकमेकांपासून दुरावतात.सावलीही साथ देत नाही,असे म्हटले जाते.परंतु सूर्य- पृथ्वीच्या फेरी बदलानुसार सूर्य तंतोतंत डोक्यावर येऊन ही सावलीही लपाछपीचा खेळ खेळण्याचा तो दिवस याच महिन्यात विविध भागात अनुभवास येतो. याचा आनंद घ्या आणि लिहीत राहा. त्याच निमित्याने आजचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreRahul Ingale Patil
आली सोबतीला सुखाची सावली. ©Rahul Ingale Patil #आली #सोबतीला #सुखाची #सावली
#आली #सोबतीला #सुखाची #सावली #मराठीकविता
read moreAyushmaan Jhingran
तेरे लिये लिखना तो चाहता हूं, पर लिखूं कैसे, तेरी ये मासूम सी खूबसूरती शब्दों के दायरे में नही समा पा रही है। ❤️❤️❤️ ©Ayushmaan Jhingran #सावली #मोहक #खूबसूरती