Find the Best writinggyan Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about school boy writing love with maths hdvidz tamil status 0, school boy writing love with maths hdvidz 0, tamil status writing math and change to love hdvidz 0, love shayari hindi in english writing, love shayari in hindi writing,
Shailee Rodrigues
या जगात आपलं प्रत्येकाशी काही ना काहीतरी नात नक्की आहे . आपण ही नाती जपण्याचा खूप प्रयत्न करतो. काही वेळा काय होत , समोरचा बोलत नाही म्हणून आपण बोलत नाही . आपण आपल आपल मत ठरवून टाकतो . तो बोलत नाही मी का बोलू . त्याला नाही का वाटत बोलाव , तो बोलला तरच मी बोलेन . अशी एक ना अनेक विचार आपण आपल्या मनात आणून त्या व्यक्ती पासून दूर राहतो . पण आपण कधी हा विचार करतो का ....? की नक्की काय झालं असेल ....? का बोलत नसेल तो ....? त्याची तब्बेत तर ठीक असेल ना .....? त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना ? त्याला आपली गरज असेल तर ? जर आपण कदाचित हा विचार केला तर भरपूर प्रश्न सुटतील अस मला वाटत . आपण जर समोरच्याला न बोलण्याच कारण विचारलच नाही तर ते आपल्याला कस समजणार . समजा तुम्ही तुमच्या अशा एका मित्राला विचारलं की बाबा काय झाल . तु असा शांत का आहेस ? तु ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम आहे का ? आणि त्याने तुमच्याकडे एक नजर टाकून तुमच्या कुशीत येऊन ढसा ढसा रडायला सुरुवात केली . जे मनात आहे ते तुम्हाला सगळं काही सांगून टाकलं आणि तो तसाच तुमच्या कुशीत शांत झाला . या सगळ्या घडलेल्या काही मिनिटांच्या संवादात जितकं मोकळ तुमच्या मित्राला वाटतंय ना ... मी खात्रीने सांगू शकते तुम्हाला ही तितकंच मोकळ वाटेल . आजकाल कुठे कोणाला कोणासाठी वेळ आहे . जो तो उठतोय आपल्या कामाला जातोय . काहीवेळा तर आपल्याला हे सुद्धा माहित नसत की आज आपल्या घरातल्या सोफ्याची जागा बदललेय किंवा आपल्या बायकोने , आईने ,बहिणीने आपल्यासाठी काहीतरी खास जेवण बनवलंय तर आपण त्यांचं दोन शब्दात कौतुक कराव . आपण आपल्या विश्वात खूप रमत चाललोय आणि आपल्याला कळत ही नाहीये की आपली नाती मागे पडत चाललेयत . शेवटी काय आपण कोणावर जबरदस्ती नाही करू शकत नाती टिकवण्यासाठी . येणारे येतात , जाणारे जातात . ज्यांना थांबावं वाटत ते थांबतात . आपण एखाद्याला हट्ट करून थांबवू शकतो ,पण त्याला मनापासून थांबवण अशक्य . जस फुलाला घट्ट धरून ठेवल्यावर पाकळ्या कोमेजून जातात . तसेच आपल्या हट्टासाठी आपण पकडून ठेवलेली नाती पण कोमेजतात. त्यांना अलगद सोडा . निवांत फिरू दे , मोकळा श्वास घेऊ दे त्यांच्या आवडी नुसार . मन भरल्यावर ते अलगद तुमच्या कुशीत येतील . त्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पहा तो क्षण दूर नाही . तुम्ही तुमच्या प्रत्येक नात्याला जितका जास्त वेळ द्याल तितका तुमच्यातील नात्यात गोडवा राहील . ©Shailee Rodrigues #Chess #Nojoto #Lekh #lekhak #writinggyan #Zindagi_Ka_Safar
Vaghela Jateen
बन जाऊंगा मेजबान अगर दिल के दरवाजे पर आपने दस्तक दी तो Improve ur urdu By following Md writer.. हाज़िर हूँ आपकी ख़िदमत में एक औऱ आसान से लफ्ज़ "मेज़बान" के साथ, चलिये शुरुआत करते हैं एक छोटे से Collab की... मेज़बान(میزبان)= मेहमानों क़ा स्वागत करने वाला, host example,उदाहरण, مثال (मिसाल)
Improve ur urdu By following Md writer.. हाज़िर हूँ आपकी ख़िदमत में एक औऱ आसान से लफ्ज़ "मेज़बान" के साथ, चलिये शुरुआत करते हैं एक छोटे से Collab की... मेज़बान(میزبان)= मेहमानों क़ा स्वागत करने वाला, host example,उदाहरण, مثال (मिसाल) #yqbaba #YourQuoteAndMine #mdwriter #bestyqhindiquotes #writinggyan #bestyqurduquotes #mdwriterurdu #मेज़बान_md
read moreVaghela Jateen
Inteqam lete hue maut mil gayi Jina tha jiske liye usko hi maar Dala ae Zindagi ye kaisa inteqam hai Improve ur urdu By following Md writer.. हाज़िर हूँ आपकी ख़िदमत में एक औऱ आसान से लफ्ज़ "इंतकाम" के साथ, चलिये शुरुआत करते हैं एक छोटे से Collab की... इंतकाम(انتکام)= बदला,प्रतिशोध Revenge example,उदाहरण, مثال (मिसाल) Use this word "Intkam" like...
Improve ur urdu By following Md writer.. हाज़िर हूँ आपकी ख़िदमत में एक औऱ आसान से लफ्ज़ "इंतकाम" के साथ, चलिये शुरुआत करते हैं एक छोटे से Collab की... इंतकाम(انتکام)= बदला,प्रतिशोध Revenge example,उदाहरण, مثال (मिसाल) Use this word "Intkam" like... #yqbaba #YourQuoteAndMine #bestyqhindiquotes #writinggyan #bestyqurduquotes #mdwriterurdu #इंतकाम_md
read moreರಘು ಶಿವಸ್ವಾಮಿ
ನಂಬಿಕೆ ಎಂಬ ಮನದಲ್ಲಿ ಮನಸ್ಥಾಪ ಹುಟ್ಟಿದರೆ ಮನಸೆಂದೂ ಕ್ಷಮಿಸದು... #ಹಾಯ್ಕು #hiku #writinggyan #yqjogi #yqkannada #nambike #YourQuoteAndMine Collaborating with akshatha m acharya
#ಹಾಯ್ಕು #hiku #writinggyan #yqjogi #yqkannada #Nambike #YourQuoteAndMine Collaborating with akshatha m acharya
read moreअनिता कुमावत
ये कहानी जुदा है मेरे प्यार की ! दास्तां इन निगाहों के इकरार की !! लोग तो इस जहाँ में कई हैं मगर ! बात कुछ ख़ास है मेरे दिलदार की !! काश वो रात को ख़्वाब में आ मिलें ! "अनु" करे आरज़ू वस्ल -ए - यार की !! #फ़ायलुन #छंदविचार #writinggyan #yqdidi #yqlove
#फ़ायलुन #छंदविचार #writinggyan #yqdidi #yqlove
read moreSpringblossoms
He said I'm his moon. Little did I know he was Jupiter with 79 moons! 😶🙄 Applicable vice versa 😂 This is pun but it's the reality which majority realizes later! #yqspecial #writinggyan #pun #jupiter #moon #yqbaba
Applicable vice versa 😂 This is pun but it's the reality which majority realizes later! #yqspecial #writinggyan #Pun #Jupiter #Moon #yqbaba
read moreSpringblossoms
Why plagiarism is not allowed in yourquote? Because it says Y-our quote? Start Your quote! 😌 Understood? No cheating allowed! Today's #writinggyan was awesome 😂 enjoyed a lot in today's #yqspecial 's comment section. #pun #fun #plagiarism #yqbaba
Today's #writinggyan was awesome 😂 enjoyed a lot in today's #yqspecial 's comment section. #Pun #Fun #plagiarism #yqbaba
read moreShaikat chakraborty
अधूरा इश्क़ जिंदगी में मोहब्बत हर किसी को होती है पर वो मोहब्बत मुकम्मल हो ये कहा हर किसी के नसीब में होती है लोग मोहब्बत के ना-मुकम्मल होने पर जाम से मोहब्बत कर बैठते हैं पर कुछ आशिक अपने अधूरे मोहब्बत की दास्तां को मुकम्मल कर बैठते हैं . हां मुकम्मल कर ही लेते हैं . वो अपनी मोहब्बत की यादों को अपनी स्याही के दम पर किताबों में कैद जो कर लेते हैं लोग माने या ना माने वो जब भी कुछ लिखते हैं हर लफ्ज़ के साथ अपनी मोहब्बत के रस को छलका ही लेते हैं अधूरा इश्क़ #writing #writing #writingresolution #writings #writersofindia #writinggyan #writerscommunity
अधूरा इश्क़ #writing #writing #writingresolution #writings #writersofindia #writinggyan #writerscommunity
read moreShaikat chakraborty
आज तेरी खामोशी का मंजर देख अपनी खोई हुई मोहब्बत का एहसास हो गया अब तेरे इस ज़िन्दगी से जाने पर हर लम्हा सा थम गया आज तेरे उस समय ना बात करने के बहानो का समझ तो आ गया पर तेरे उन झुटे कस्मे वादो का मतलब ना समझ पाया Love #writing #writingresolution #writings #writinggyan #writinglove #writingcommunity
Love #writing #writingresolution #writings #writinggyan #writinglove #writingcommunity
read moreShaikat chakraborty
Aj in raato ki needon ka gawana kuch raas na lage Par yehi raate tumare Kal ke jiwan ki kitaab likhne me sath degi Life inspiration #writing #writingresolution #writinggyan #inspirationalquotes
Life inspiration #writing #writingresolution #writinggyan #inspirationalquotes
read more