Find the Best जुन्याआठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
#सिनेवेडा_मी.. मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही.. म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो.. आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो.. शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट.. (Caption मध्ये वाचावे) #सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्यातही सिनेमा न पाहिलेला व्यक्ती मिळणे ही तितकेच कठीण. सिनेमा कित्येक व्यक्तींचा आवडता विषय..माझा ही... माझा जरा जास्तच आवडता कारण मी दर आठवड्याला सिनेमा बघायचो,माझ्या आयुष्यात त्या वेळेस एक ही आठवडा असा गेला नसेल की मी त्या आठवड्यात सिनेमा बघितला नसेल. कधी कधी तर एकच सिनेमा एकाच दिवशी दोन दोन वेळेस ही बघितला आहे. मी 10 वी इयत्तेत असताना म्हणजेच 92/93 व्या वर
#सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्यातही सिनेमा न पाहिलेला व्यक्ती मिळणे ही तितकेच कठीण. सिनेमा कित्येक व्यक्तींचा आवडता विषय..माझा ही... माझा जरा जास्तच आवडता कारण मी दर आठवड्याला सिनेमा बघायचो,माझ्या आयुष्यात त्या वेळेस एक ही आठवडा असा गेला नसेल की मी त्या आठवड्यात सिनेमा बघितला नसेल. कधी कधी तर एकच सिनेमा एकाच दिवशी दोन दोन वेळेस ही बघितला आहे. मी 10 वी इयत्तेत असताना म्हणजेच 92/93 व्या वर #सिनेवेडा_मी
read moreyogesh atmaram ambawale
आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती. एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते. कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा. घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून साऊंड सर्विस वाला निघून जायचा. जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा. मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची. एकाच ठिकाणी काटा फसला की गाणं एकच शब्द रिपीट करायचा. अलगद मग उचलून तो काटा अंदाजाने बरोबर गाणे लागेल, तिथे हळूच ठेवायला लागायचा. CD player आमच्या जमान्यातील #collabratingwithyourquoteandmine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस #जुन्याआठवणी #oldmemories आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती. एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते. कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा. घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून साऊंड सर्विस वाला निघून जायचा. जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा. मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.
CD player आमच्या जमान्यातील #collabratingwithYourQuoteAndMine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस #जुन्याआठवणी #oldmemories आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती. एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते. कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा. घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून साऊंड सर्विस वाला निघून जायचा. जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा. मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.
read moreyogesh atmaram ambawale
हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात. २५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले, तरी नंतर कायमचे गायब होतात. आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात. पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि अर्थपूर्ण गीते होती. लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची, 25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा. दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची. दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची. हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा. कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती. मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली, जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले. काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात. २५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले, तरी नंतर कायमचे गायब होतात. आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात. पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि अर्थपूर्ण गीते होती. लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
हल्लीचे सिनेमे #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात. २५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले, तरी नंतर कायमचे गायब होतात. आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात. पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि अर्थपूर्ण गीते होती. लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
read morePrafulla Parv
एक दोन दिवसांची भेट होती तिची माझी जेम-तेम आणि त्यातच झालेलं हे " प्रेम " बघायला तशी ती सुंदर लांब केस,मोठे डोळे,सरळ नाक पण ती माझी होणार की नाही याचाच सतत वाटायचा मला " धाक " #प्रेम #जुन्याआठवणी#मराठी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited