Nojoto: Largest Storytelling Platform

Best समजगैरसमज Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best समजगैरसमज Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 8 Stories

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
समज - गैरसमज हा आयुष्याचा
भागच जणू...
त्यातून जो समजून घेतो
तोच खरा समजूतदार...
जो गैरसमजातच राहतो तो
नाती टिकवू शकत नाही... — % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
समज गैरसमज 
कधी कधी होतात नात्यात आणि माणसांमध्ये समज गैरसमज
कधी कोण आपल्या बोलण्याचा चुकीचा घेतो करून समज त्यामुळे होतो मोठा गैरसमज 
या समज गैरसमजाच्या खेळात मग अडकूनी जातो माणूस 
कसल्याच गोष्टी मग लागू देत नाही मागमूस
याला कारणीभूत कोण तर समज गैरसमज
कैक नाती मिटली या समज गैरसमजाच्या खेळामुळे
कैक घरे तुटली निव्वळ या समज गैरमजाच्या आधारे
खूप घातक असतो हा समज गैरसमज
कधी कोणाला कोणापासून तोडेल
कधी कोणाचं स्वाभिमान दुखवेल
कधी कोणाचं मन मोडेल सांगता येत नाही 
या समज गैरसमजाच्या पलीकडेही एक सुंदर विश्व आहे 
हे कधी कळणार माणसाला उगाच या खेळात अडकुनी खराब करून घेतले स्वतःचे अस्तित्व, विश्वास आणि विश्व— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जास्त "समज" आला की
"गैरसमज" वाढतात।— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
समज गैरसमज
किती हे सारे।
एकाच शब्दाचे
अर्थ ते निराळे।

आपली ती बाजू
चांगली कुठे असते।
कुणाला ती बाजू
नित्य वाईट दिसते।— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खोटे बोलण्याने गैरसमज वाढत नाही,
अशी खोटे बोलणाऱ्यांची समज असते.
म्हणून सतत शंका घेणाऱ्यांसमोर,
खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलले जाते.
समज गैरसमज हा खेळच विचित्र असतो,
समोरचा कितीही बरोबर असला तरी चुकीचा वाटतो.
झाला एकदा गैरसमज की नाती जास्त काळ टिकत नाही,
आपली माणसे दुरावल्या शिवाय समज काही येत नाही.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
समज-गैरसमज जरी हे शब्द एकत्र वाटतात,
तरी त्यांच्यात फोड होताच नाती विखुरतात.
कुठलीही समज करून घेतली तरी वाद घडतात,
योग्य की अयोग्य विचार न करता गैरसमज वाढतात.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

suresh pawar

suresh pawar


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile