Find the Best इश्क़_में Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
@Praju..
♥️ " प्रेम " ♥️ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,♥️ ते तुमचं आमचं Sameच असतं✌️.. प्रेम म्हणजे असते एक सुंदरशी Feeling,😍 म्हणुन प्रेमातली माणसं असतात सतत Keep Smiling😊...! प्रेमात असतात सततची भांडणे😠 अन् रोजची कटकट,🤦 फोन केला नाही म्हणून Boyfriendची नेहमीच वटवट🤬..! प्रेमात तुझं माझं करता करता आपलं होऊन जातं,💕 नाही नाही म्हणता म्हणताही कोणी आपलसं होऊन जातं💝...! प्रेम म्हणजे प्यार ♥️भी होता है और इकरार भी🥰, और उसके बाद ढेर सारी तकरार भी😔..! प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना😏 अन् तुझ्याविना♥️♥️ करमेना😩.. अन् किती काय झालं तरी भांडण केल्यावाचून राहवेना😅..! प्रेमात असतात सगळेच Right👍 आणि Fighting तर Full on night..!🤦 प्रेम म्हणजे असतो Full on लोचा💯 अन् मला नकोय तो tensionचा बोजा🙌..! पण कधीतरी मलाही प्रेमात पडावसं वाटतं,🙌 कुणासाठी तरी मीही Special असावं असं वाटतं🥰🤞....! सगळ्यानांच खरं प्रेम मिळतंच असं नाही😟, म्हणुन कधी प्रेमात पडावंस वाटलच नाही😓...! प्रेमात पडायच्या आधी वाटतेय खुप भीती कारण😰, खरं प्रेम करणाऱ्यांना ही जालीम दुनिया जगूच देत नाही...!🤬 आयुष्य खूप सुंदर आहे😍 ते मजेत आणि मनसोक्त जगायचं,🤗💃 फक्त प्रेमात♥️ नाही पडायचं...!🙌🤞 :- "भावनांचे विश्व" ( प्राजक्त )✍️ #love❤ #Love_Aaj_Kal_Meme #Love_Aaj_Kal #इश्क़_में #इश्क_का_अंजाम #इश्क़_दिल_और_दिमाग
love❤ #Love_Aaj_Kal_Meme #Love_Aaj_Kal #इश्क़_में #इश्क_का_अंजाम #इश्क़_दिल_और_दिमाग
read moreAmit Pratap Agnihotri
#_तेरे #इश्क़_में #ज़ुल्म_के_सारे_हुनर_हम_पर_इस_तरह_आज़माये ।। #ज़ुल्म_भी_सहे_हमने_ज़ालिम_भी_हम_ही_कहलाये । ✍️ #_तेरा पगलू ✍️
आर. अंकित कुमार
सोचता हूं तुझे सोचना छोड़ दूं तेरी तस्वीर को देखना छोड़ दूं ये अलग बात की कोई रिश्ता नहीं किस कदर प्यार से देखना छोड़ दूं #तेरे #इश्क़_में
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited