Find the Best गप्पा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
बाजू तुझी नेहमी मी घेत आलो गेले काही जवळचे सोडून जरी, तुला मात्र एक मी एकटाच, लाख चाहत्यापरी प्रेम करत गेलो ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreManasi Ghatge
स्वतःला नव्याने समजून घेण्यासाठी स्वतःला अजून जवळून ओळखण्यासाठी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresomnath gawade
कधी वाटले नव्हते; बिल्डिंग चे टेरेस गप्पात मश्गुल होतील. रस्ते, बागा माणसावाचून असे ओस पडतील. #गप्पा
yogesh atmaram ambawale
गप्पा स्वतःशी करताना, इतकेच ध्यानात आले. माझ्या विचारांनी, माझ्या मनावर राज्य केले. मी कुणासाठी काय, नि माझ्यासाठी कुणी काय केले. गप्पा स्वतःशी करताना, नको त्या प्रश्नांनी, स्वतःशीच बरेच वाद केले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited