Find the Best नोजोटोमराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Suyog Joshi
Happy Gudi Padwa To all ©Suyog Joshi ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती #रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. #happygudipadva #गुढीपाडवा #नोजोटो #नो
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. #happygudipadva #गुढीपाडवा #नोजोटो नो
read moreSuyog Joshi
तुला सांगू का ग मुळात दोन मनाचं निस्सीम अव्यक्त शुद्ध प्रेम याला कुठल्याच नात्यात जोडता येत नाही प्रत्येकवेळी नवरा बायको प्रियकर प्रेयसी हे नातं नसत ग या नात्यांच्याही पल्याड एक भावना असते, असं निशब्द प्रेम ज्यात एकमेकांना कधीच प्रेमाचा मैत्रीचा नात्यांचा खुलासा द्यावा लागत नाही असं नातं आहे तुझं माझं ©Suyog Joshi #mainaurtum #अव्यक्त_प्रेम #नातं #नोजोटोमराठी #प्रेम #बातें_अनकही #nojoto🖋️🖋️
#mainaurtum #अव्यक्त_प्रेम #नातं #नोजोटोमराठी #प्रेम #बातें_अनकही nojoto🖋️🖋️
read moreAsha...#anu
दुनिया ये खुबसूरत लगने लगेगी बस खुद से प्यार करना आना चाहिए... हर मुश्किल का समाधान हो सकता है बस समाधान ढूँढना आना चाहिए!!! #AnuA #नोजोटोमराठी
read morepriyanka
तुझं अचानक निघून जाण मनावर घाव करून गेलं तुझं माझ्यावर असलेलं प्रेम एका वळणावर येऊन दुरावलं ©spandan-priyanka #तू#मराठी#नोजोटोमराठी #nojoto#nojotomrathi #Thoughts
#तू#मराठी#नोजोटोमराठी nojoto#nojotomrathi #Thoughts
read moreAsha...#anu
मी न मज राहीले..... न कळले मजला... कधी?...कसे?..हे रे घडले... का? कोणासाठी?.... क्षण हे सुखाचे झाले परके.... स्वप्न गेले हळूच निसटून... क्षण झाले अबोल... मन झाले अधीर.... न जाने मी.... मी न मज राहीले..... वाट ही धुक्याची... साथ ही धोक्याची.... चालती पावले ही.... अदृश्य ती रे.... सुख शोधीत....!!! ©Asha...#anu #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी #अनु #seashore
#नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी #अनु #seashore
read more