Find the Best काहीमाणसं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
आपली असून सुद्धा आपली नसतात आयुष्य आहेस तू बोलून एकटं सोडणारे वेळेनुसार वेड्यागत जीव लावणारे काही माणसं अशीच असतात शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreअल्पेश सोलकर
काही माणस अशीच असतात जी दुसऱ्याचं श्रेय घेऊन स्वतः मिरवतात.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
दिसतात रेड्यासारखी पण स्वभावाला म्हशीच असतात शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
काही माणसं अशीच असतात थोडीसी अल्लड, उनाड, मनमौजी, थोडीशी प्रेमळ...... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
काही माणसं अशीच असतात, जी फक्त मुखवटे लावून फिरतात. चेहऱ्यावर आपुलकी,माया दाखवतात, आणि मनात मात्र कपट ठेवतात. हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात, फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात. उलट काही माणसे अशीही असतात, कुणीही,कितीही,काहीही म्हटलं तरी राग नसतो. मन त्यांचे साफ असते,नि मनात कुठलाच द्वेष नसतो. सर्वांशी प्रेमाने वागतात,प्रेमाने बोलतात, प्रेमापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही इतकंच ते जाणतात. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
काही माणसं अशीच असतात, जशी दिसतात तशी कधीच नसतात. समजतो आपण एक,नि ते मात्र वेगळेच निघतात. तर काही माणसं असे असतात कितीही प्रकाशमय वाटेतून चाललेत, तरी अंधाऱ्या वाटेला कधीच न विसरतात. तरी काही माणसं अशी असतात, दिसताच अंधारी वाट पळ काढतात. नि उजेडातही मग धडपडतात. काढतात जे अंधारातून वाट त्यांना कसले भय नसते, कारण अंधार संपून प्रकाश येईल ह्याची त्यांना खात्री असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreशशिकांत गुरव
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited