Find the Best फिरस्ती Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutफिरस्ती meaning in marathi, फिरस्ती करते करते, फिरस्ती माता, फिरस्ती meaning, फिरस्ती म्हणजे काय,
Pravinkumar Pawar
असं एका खोल काळ्या गर्द दरीच्या काठावर तुझी अन माझी भेट. अधांतरी जगताना खालचा काळोख तुझ्या विरहात किती बोंबा मारतोय तुला ऐकू येतंय का? ऐक ना... तू आणि मी काळोख झालो तर...? कोणालाही न दिसणार गर्द काळोख. असंख्य आवाजांचा, गुपितांचा आणि लोकांच्या भीतीदायक कुतूहलाचा विषय बनाव का आपण...? काळोखाच्या तोंडाला फासता येत असेल का माणसाचा बदनाम रंग? सांग ना...? #विदारकचित्र_जगण्याचं #फिरस्ती...❣️ मुक्तछंदी मी तिचा... प्रविणकुमार_पवार
Pravinkumar Pawar
Alone खोल खोल अंधारात, गडद काळ्या विश्वात, घट्ट काळपट लाल रक्ताच्या डोहातून वेदनाधीन आर्त हाक येत राहावी... सगळं असूनही नसल्याची खंत सांगत राहावी स्वतः ची अभागी कहाणी... रिते पनांन गोंजराव स्वतः चं वांझोटेपण... एका शोकांतीकेन भराव दरबार अन उर फुटोस्तोवर गात राहावं तिच्याच श्रद्धांच गाणं... #फिरस्ती...❣️ मुक्तछंदी मी तिचा... प्रवीणकुमार_पवार
Pravinkumar Pawar
हृदयात ध्यास तिचा, तिच्या असवाचे मोल सागराप्रमाण, प्रतिक्षा तिच्या चाहूलखुणाची, अथांग सगरापरी प्रेम तिच ,यावी ती सागराच्या लाटे प्रमाण तरंगाच्या प्रीतीची गीत गात, सागरा प्रमाण तीच प्रेम निखळ, नितळ, स्वच्छ असावं. सागर किनारी बसून गावे तिच्या प्रीतीची गाणे एकट्याने उर फुटोस्तर, सांगावे या सागराला तिच्या नवनखऱ्याच्या गोष्टी, किती सुख देऊन जाते ती स्वप्नात जगण्यासाठी, स्वप्नातलं हे तिच्या सोबतचं जगणं किती रोमांचकारी व हर्षवर्धक...!! #मुक्तछंदी मी तिचा... #फिरस्ती...❣️ प्रविणकुमार_पवार
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited