Find the Best विसरता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about विसरता येत नाही, लोक विसरतात,
Rashmi Hule
गतआयुष्य दृष्टिआड करता येत नाही कीतीही झाले तरी विसरता येत नाही कधी कीती कसे का झाले हालहाल जात नाही मनातुन हा सवाल. मानापमानाचा असतो मनात गुंता माझ्याच नशीबी का? ही सतत चिंता कीती कीती प्रश्नांचे उठते मनात काहूर व्देष, दुःख, रागाचाच नूसता धूर... पदरी पडलेले दान ही तुला पाहता यावे दुःख मोजतो तसे छोटे छोटे सुखही मोजावे तरच आयुष्य जगण्याला अर्थ येईल लागेल दुखाःला ओहोटी,समाधानाची भरती होईल.. मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर मग आजचा विषय आहे कितीही झाले तरी विसरता येत नाही. #विसरता१ #विसरता
मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर मग आजचा विषय आहे कितीही झाले तरी विसरता येत नाही. #विसरता१ #विसरता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
कितीही झाले तरी विसरता येत नाही। मनावरचे व्रण मिटवता येत नाही।। आठवणींचे हुंदके थांबवता येत नाही। अश्रूंना ओघळायला कारण लागत नाही।। कितीही झालं तरी तुझी सोबत विसरता येत नाही। सुटले हात तरी, मन त्याला मान्य करत नाही।। मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर मग आजचा विषय आहे कितीही झाले तरी विसरता येत नाही. #विसरता१ #विसरता
मित्रानों💕 शुभ प्रभात आयुष्यात अश्या ही गोष्टी असतात ज्यांना कितीही काही झाले तरी विसरता येत नाही. काहीना काही निमीत्याने ते आठवतचं. चला तर मग आजचा विषय आहे कितीही झाले तरी विसरता येत नाही. #विसरता१ #विसरता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited