Find the Best वणवा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutवणवा meaning in hindi, वणवा in hindi, वणवा meaning in english, वणवा समानार्थी शब्द मराठी, वणवा समानार्थी शब्द,
Kunal Salve
काळजात वणवा पेटतो जेव्हा तु आठवतेस आधीच झालीये राख आता खाक करतेस ? सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
read moreSujata Darekar
पेटला वैशाख वणवा चरे भेदली धरणीला आकुंचली पाने, मुळे गळती नाही अंबराला होता सळसळ वाऱ्याची थरथर करते रान आग ओकतो सूर्यदेवता गळून पडती पान लाही लाही जीवनाची पाण्यावाचून जातो प्राण काळ राक्षस ग्रीष्माचा सोडी बाणांवरती बाण तप्त जाहल्या धरतीला रजनीही थंडावत नाही व्याकुळल्या नजरेने ती तांडव सरणावरचे पाही सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
read moreManasi Ghatge
सोसवना हा उरीचा वणवा.... काही अघटित न घडले असो कुठे धास्ती असते उरात कायम तुझ्याच विचारांमुळे सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
read moreVinod Umratkar
गालात हसली ती फक्त जाता जाता। लागला उरी वणवा विझवू कसा आता। सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
read moreVinod Umratkar
सखे, जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल मनात तुझ्या,विचारांचा वणवा पेटेल। तेव्हा वाच जरा,मी लिहलेले Quote खात्री माझी,तुला मनोमन बरे वाटेल। सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... #वणवा #वणवा1 #collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... #वणवा #वणवा1 #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morevaishali
मनात आठवणींचा वणवा हृदय त्यात होरपळले जळणारा जळत होता कोणास कुठे कळले सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
read morepooja d
पेटतो वणवा तनी म्हणतोस जेव्हा 'राणी' शांत निखारे पेटतात ज्वाला ज्वानीच्या भडकतात ।। सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
read moreyogesh atmaram ambawale
आठवण तिची आली वणवा पेटला मनी काही केल्या विझेना देह जळी क्षणोक्षणी.. सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited