Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वतःसाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वतःसाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about स्वतःसाठी सुविचार, स्वतःसाठी फिल्म, स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी,

  • 2 Followers
  • 3 Stories

@wr. pallavi

pooja d

#मी #माझ्यासाठी #स्वयं #स्वतःची_ओळख #स्वतःसाठी #yqtaai ही कविता माझ्यावर आहे,, सर्व विषयावर कविता, चारोळी लेखन करते,,,, पण आज स्वतः वर कविता केली,,,, मी माझ्यावर खूप प्रेम करते...... नक्की वाचा....😊😊😊

read more
मी, दिसायला खूप समजदार
मनाने आहे दिलदार,
काहीही करताना विचार करत नसते
नंतर मात्र पश्चताप करत बसते,
चांगलं, वाईट काही कळत नाही मला
मनाला येईल तस जगायला आवडते मला,
चेहऱ्यावरून खूप हुशार दिसते हं... मी
खर सांगू, मनाने एक लहान मूल आहे मी,,
सगळे म्हणतात मला अहंकार आहे
पण तोच माझा खरा अलंकार आहे,,
मी समुद्र आहे, मला अडवण अशक्य आहे
मी वारा आहे, मला मुठीत धरून ठेवण अशक्य आहे
मी चंचल आहे, माझा पत्ता सांगता येणं अशक्य आहे
हो मी स्वप्नाळू आहे, स्वप्नात रमायला आवडत
मी एकलकोंडी आहे, स्वतः तच जगायला आवडत....
मी वेडी आहे, वेडसरपणा करायला आवडतो....
मला समजून घेणं थोडं कठीणच आहे
कारण, मी अस्थिर आहे,,, 
 #मी #माझ्यासाठी #स्वयं #स्वतःची_ओळख #स्वतःसाठी #yqtaai 
ही कविता माझ्यावर आहे,,
सर्व विषयावर कविता, चारोळी लेखन करते,,,, पण आज स्वतः वर कविता केली,,,, मी माझ्यावर खूप प्रेम करते......
नक्की वाचा....😊😊😊

pooja d

त्याच्या काही क्षणाच्या
आनंदासाठी,
तिचं लाख मोलाचं जीवन
तो, उध्वस्त करू शकतो..... #सुख #स्वतःसाठी #जीवन #erotica #eroticaquotes


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile