Find the Best गंधअक्षरांचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
गंध अक्षरांचा,उमटावा जसा लेखनीत मनाचा शब्द आणि शब्द सांगावा लपलेल्या अर्थ भावनांचा जुळावा तो कधी जसा तो वाटावा कुणाला आपला लेखणीत लिहिला गेला जसा लिहिणार्याने माझ्या मनाचा सौंदर्य फुलवावे त्याने मांडलेल्या शब्दांना गंध अक्षरांचा घ्यावे ते वाचणार्या वाचिकांना... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read morepooja d
गंध अक्षरांचा तेव्हाच दरवळतो जेव्हा, सुवासिक शब्दांची निवड करतो..... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
read moreDRx. Shital Gujar✍️
भावना मांडण्यासाठी गंध अक्षरांचा दरवळला | हाती घेत शस्त्र लेखणी , मनाचा पसारा सांगितला || अक्षरांचा गंध मनात गुदमरलेला होता | लेखनीने आग्रह धरला शब्दांचा गंध हवा होता || शब्दांची गंध जुळवाजुळव वेलीने जोडली | प्रत्येक ओळीला काव्यात स्वरूपात मांडली || शब्दांची गुंफण घालून काव्यात आला मनाचा भाव | प्रत्येक कवितेचे शब्दांनी सुचविले कवितेचे नाव || युगायुगांतून शब्दांचा गंध हा वेगळा | कधी नाही संपणार असा गंध वेगळा || काव्याची माळ , भावनांनी ओवली | प्रत्येक माळेचा शब्दांची सर मी विचारांनी गुंफली || -✍️Shital K. Gujar✍️ आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
चहू दिशांना दरवळला लिहीता तुझ्यावर प्रिये माझ्या मनीचा भाव तुझ्या हृदयी कळला. तू वेणीत माळता गजरा असंख्य पडती तुझवर नजरा होता नजरानजर तुझी अन माझी नयनबाण हृदयी रुततो गहरा... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता, तया गंध अक्षरांचा दरवळत होता. सुवासिक तो अक्षरांचा गंध मला आकर्षित करीत होता, पडावे मी त्याच्या प्रेमात असे मोहात पाडीत होता. गेलो मोहूनी त्या गंधात अक्षरांची फुले जमविली, सजवुनी त्या फुलांना एका धाग्यात कविता रुपी त्यांची माळा बनविली सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
read moreकाव्यात्मक अंकुर
गंध अक्षरांचा घालतो मनाला विळखा भावनांना आवराया शब्दांचा होतो घोळका ©काव्यात्मक अंकुर #गंधअक्षरांचा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #nojotowriters #Quote #wordporn #thought #writing
#गंधअक्षरांचा #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #nojotowriters #Quote #wordporn #thought #writing
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited