Find the Best हुंदका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about हुंदका कविता, हुंदका,
Sujata Darekar
मनाचा खुबीनेच गिळते मी हुंदका... जरासा जगालाच छळतो मग हुंदका... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हुंदका... #हुंदका #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हुंदका... #हुंदका #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreShankar kamble
देशील का देवा माझी आई परत…? दाटला उरी हुंदका डोळ्यात पाणी साठले स्वार्थपरायण दुनियेत या असें कोण आपुलें? मायेची ओल संपली ओसाड रंग फाकला अंगणीची तुळस सुकली देव देव्हाऱ्यातूनी निघाला तुझंवीण माय आता जगावे तरी कसें? स्नेहाचे उमटलेले कसें पुसावे ठसे? येता कुशीत तुझिया आश्वस्त जीव होता चुकलेल्या वासराया वाट दावी कोण आता? चिंता भार माझा आज कोण तो वाहतो? प्रकाशण्या मजं नितं काजव्यासम जागतो न बोलताही भाव माझें अंतरीयां तुझीयां ठावें नितं स्मरावे माय तुजला मी रोज रोज गावे कोसतो मी स्वतःला कमनशिबी असा अभागा उबदार गोधडीचा आज उसवलासे धागा सरली हयांत माझी आठवे रडत रडत देशील का देवा माझी आई परत…..? ©Shankar kamble #आई #आईवडील #हुंदका #मातृदिवस #मातृदिन #माँ #अनाथ
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited