Nojoto: Largest Storytelling Platform

Year end 2023 काल मी मुक्तसंचार करत आकाशी झेप घेत

Year end 2023 काल मी
मुक्तसंचार करत 
आकाशी झेप घेतली.
समुद्राच्या लाटांवर
तरंगत होते.
अणि
मदमस्त होऊन 
न जगलेल आयुष्य अनुभवलं !!!!!!





#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #YearEnd