Find the Latest Status about मुलींना काय हवे असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलींना काय हवे असते.
Devanand Jadhav
°काय हवे वेड्या मना?° तुला थांबण्याचा हट्ट का धरावा ? आबगी पाऊस कसा कोसळावा ? नि काय हवे ते या वेड्या मनाला ? क्षण तुजसवे व्यतीत होण्याला ! ✍🏻•देवानंद जाधव• धामणी, पुणे. jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav काय हवे वेड्या मना? बस एक पावसाचा बहाणा पुरे!
काय हवे वेड्या मना? बस एक पावसाचा बहाणा पुरे! #मराठीकविता
read moreDileep Bhope
फायद्याचे तर्क जात, धर्म, भेद नसानसांत आदर्शाचे काय सांगता बारमधे जायचे तरी देशहितार्थ! ©Dileep Bhope #बदलायला हवे
#बदलायला हवे #मराठीकविता
read more