Nojoto: Largest Storytelling Platform

New मानली आपुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानली आपुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानली आपुली.

Stories related to मानली आपुली

    LatestPopularVideo

SUSHIL WORDS

मी कुठे मानली परी मिळावी..❤️ लेखक.मंगेश पाडगावकर सादरिकर:सुशील गवळी #MyPoetry #poem

read more

Yogeshwari Mukta

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचे #Collab आव्हान आहे आपल्या मातृभाषेविषयी. दिलेल्या ओळीतुन जे सुचतयं ते लिहा. आपली मायमराठी जगावी, जगवि #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीcollab

read more
सुंदर आपुली मराठी बोली
जशी आईच्या हातची पुरणपोळी. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों

आजचे #collab आव्हान आहे आपल्या मातृभाषेविषयी.
दिलेल्या ओळीतुन जे सुचतयं ते लिहा.
आपली मायमराठी जगावी, जगवि

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीअसे #मायबोलीमराठी१

read more
आपुला अभिमान मराठी
  आपुली जान मराठी.
बोलण्यात शान मराठी
  आपुला मान सन्मान मराठी.
प्रेमाची खाण मराठी
  जीव की प्राण मराठी.
जगतो तो श्वास मराठी
  लेखणीचा विश्वास मराठी. लेखकानों💕
शुभ प्रभात
सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्

Priyanka Bhagat

आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामा #Love #lifeqoute

read more
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
वेदनांचे  आलाप सुखाने पांघरत आहे 
चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती 
समर्पणाचा केशरी निशिगंध पेटूनही विझत होता 
बहुदा तुझ्यामाझ्या सुखसोहळ्यास क्रूरता डसली होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 भंगलेल्या स्वप्नांना कुरवाळत आहे 
शिणलो जरी जीवनाला झेलताना 
मौत्तिक आसवं दिली तू आणि मी 
ह्या कळ्यांना, पाकळ्यांना अन फुलांना बहरायला 
स्वप्नं पाहू लागलो पुन्हा एकदा उमलतांना 
बहुदा जिद्द नाही संपली अद्याप आपुली वादळांशी झुंजताना 
 #NojotoQuote आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामा

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... अपेक्षा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqअपेक्षा

read more
अपेक्षा...मानली तर चांगली गोष्ट नाहीतर खूप वाईट.
अपेक्षा पूर्ण झाली की खूप आनंद आणि जर भंगली तर खूपच दुःख.
अपेक्षा असावी स्वप्नपूर्ती साठी खूपच चांगली बाब आहे,
पण स्वतःकडे सोडून इतरांकडून ठेवल्यास खूपच खराब आहे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... अपेक्षा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय :"जीवनाची एक कथा, न संपणारी व्यथा" #जीवनाचीव्यथा हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जन्माला आल्यापासून चालू होते ते आयुष्य,
नि समज आल्यापासून जगतो ते जीवन.
आयुष्यातील कर्तव्य जेव्हा जास्त वाटू लागते,
तेव्हा त्या कर्तव्याची व्यथा म्हणून जाणीव होऊ लागते.
कर्तव्याला व्यथा म्हणणे चुकीचे असते,
कारण आपल्या आई वडिलांनी त्यांचे कर्तव्य निभावले असते.
त्यांनी ही जर कर्तव्याला व्यथा मानले असते 
तर आज आपले आयुष्य वेगळे असते.
शिक्षण दिले,खूप मोठे केले,योग्य वयात येता लग्न ही लावून दिले.
तेव्हा ती आई वडिलांची कथा होती त्यांनी केव्हाच तिला व्यथा मानली नव्हती.
कथेला खरी सुरुवात लग्नानंतर होते,
जिथे कमाई कमी नि खाणारे जास्त,म्हणून ती व्यथा वाटते.
ह्या कथेतील मुख्य पात्र जरी आपण असलो 
तरी आपल्या आधी आई वडिलांनी ते पात्र रंगवलेले असते.
त्यांनीच जर त्यांच्या जीवनातील कथेला व्यथा म्हटले असते,
तर,आज ह्या कथेत आपले पात्रच नसते.
अशीच ही जीवनाची एक कथा न संपणारी व्यथा आहे,
जिथे कर्तव्यपूर्तीला व्यथा ही व्याख्या आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय :"जीवनाची एक कथा,
 न संपणारी व्यथा"
#जीवनाचीव्यथा

हा विषय
Vishal Chaudhari  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे प्रेमाशिवाय अडलं का? हा एक खुप सुंदर विषय असणार आहे बघा काही सुचतयं का? #प्रेमाशिवाय #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #४१

read more
प्रेम अशी भावना आहे जी मानली तर
जगण्यासाठी जसा श्वास जरुरी तसेच प्रेम ही.
प्रेम हे अनेक प्रकारचे असते,
आई वडील करतात ते प्रेम,भाऊ-बहिणीचं प्रेम,
नातलगांच प्रेम,मित्र मैत्रिणींच प्रेम..
हल्ली चे प्रेम थोडं विचित्र आहे,
हल्ली प्रेम म्हटलं की फक्त प्रियकर आणि प्रेयसी इतकंच आठवत.
(कॅपशन मध्ये वाचावे) लेखकानों💕
सुप्रभात
आजचा विषय आहे
प्रेमाशिवाय अडलं का?
हा एक खुप सुंदर विषय असणार आहे
बघा काही सुचतयं का?
#प्रेमाशिवाय
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीनां गुरुपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा.. आज आपण आजच्या दिवसाबद्दल काही माहिती ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेगुरु

read more
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,
माझे गुरू ती प्रत्येक व्यक्ती ज्यांच्यामुळे
चांगले वागण्याचे गुण मिळतात.
गुरू ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात प्रकाश पडतो,
गुरू ज्यांच्या मुळे आपल्याला ज्ञान मिळते,
गुरू ज्यांच्यामुळे समाजात वागण्याचे धडे मिळतात,
गुरू ज्यांच्यामुळे शिक्षण मिळते,
ती प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी
गुरू च्या ठिकाणी आहे,ज्यांच्यामुळे आपणास काही शिकायला मिळते,
आई-वडील असो भाऊ-बहीण असो मित्र-मैत्रिणी असो किंवा शिक्षण गण असो ह्या प्रत्येकाकडून आपल्याला ज्ञान
मिळत असते,
कसे वागावे,कसे बोलावे,कसे चालावे ह्या गोष्टी आपण स्वतः करत नसतो तर त्यापल्याला शिकवलेल्या  असतात.
Your Quate वरील लहान -मोठ्या गुरू जणांचा सुद्धा माझा नमस्कार कारण इथे सुद्धा मी शिकतच असतो,
महत्वाचे म्हणजे ज्या ज्या व्यक्तींमुळे आपल्याला शिकायला भेटते ते सर्व व्यक्ती आपल्याला गुरू समान असावे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीनां गुरुपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा..
आज आपण आजच्या दिवसाबद्दल काही माहिती ज

Secret Quotes

वाह रे दुनिया समजत उशिरा का होईना समजत सारं, जे जग होत माझं तेच ती घेऊन गेलीये, खर सांगून योग्य नाही वाटलं तिला कधीच त्या मुळे प्रत्येक गोष्

read more
खूप नंतर समजलं पण समजला एक संदेश तिचा
आज मला, खूप वाईट वाटलं मी प्रत्येक गोष्ट विचारात
असायचो तिला नेमकं काय अडचण आहेत, कशाने
काय केलं तर शक्य होईल सगळं काही विचारलं
पण तिच्याकडे उत्तर मात्र एकही नव्हते,
पण स्वतः बद्दल सगळं काही सांगत बसायचो कधी
हक्काने म्हटली असती ती की शिक्षण पाहिजेत
घरच्यांना तर केलं असतं तिच्या सोबतच नोकरी
पाहिजे केव्हाच कामाला लागलो असतो,
जिला आपल समजलं तिने पहिल्या पासून मला
परकेच समजलं आणि आज ही गोष्ट पण दुसऱ्या
कडून समजते या पेक्षा अजून परकेपणा काहीच
नाहीये,
अस नाही मी विचारलं नाही कधीच तिला पण ती
मनसोक्त मनमोकळे पानाने बोलली सुद्धा नाही..
   -AS Patil✍️ वाह रे दुनिया समजत उशिरा का होईना समजत सारं, जे जग होत माझं तेच ती घेऊन गेलीये, खर सांगून योग्य नाही वाटलं तिला कधीच त्या मुळे प्रत्येक गोष्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile