Find the Latest Status about कोरड्या उलट्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोरड्या उलट्या.
sandy
फिगर रात्रीची वेळ होती. राजन च डोकं दुखत असल्याने राजन बाल्कनी मधल्या आराम खुर्चीत सिगारेट चा चुटका मारत बसला आणि तिथेच तो झोपी गेला. राजन
फिगर रात्रीची वेळ होती. राजन च डोकं दुखत असल्याने राजन बाल्कनी मधल्या आराम खुर्चीत सिगारेट चा चुटका मारत बसला आणि तिथेच तो झोपी गेला. राजन #story #nojotophoto
read moreRavindrakumar Ghogare
harshad kharade
एकाच उत्तराला किती प्रश्न विचारायचे मी , कोरड्या मनात तिच्या किती प्रेम फुलवायचे मी - हर्षद खराडे
एकाच उत्तराला किती प्रश्न विचारायचे मी , कोरड्या मनात तिच्या किती प्रेम फुलवायचे मी - हर्षद खराडे
read moreyogesh atmaram ambawale
ओल्या कोरड्या जखमांवर माझ्या, मलम असावा तुझ्या आठवणींच्या. भरावे ते घाव लवकर,लवकर ती जखम सुखावी, विसरुनी जाईल मग वेदना साऱ्या, समोर फक्त तू दिसावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #col
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreप्रकाश साळवी
नको ढाळुस असावे ओल्या कोरडया जखमांवर बांध ही फुटतील माझे सप्तरंगी स्वप्नावर ** दिले तू जे ते मी स्वीकारले अजून काय द्यायचे आहे रोज मी फुलांनी करीन पूजा छिन्न विछिन्न व्हायचे आहे ** नको करुस जखमा कोरडया त्या वाहू दे जश्या आहेत तश्याच त्या मी स्वतःला न्हाऊन घेतो रक्तबंबाळ वाहत्या नदीत त्या ** सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #col
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDRx. Shital Gujar✍️
भावना दडलेल्या त्यात काही | मायेच्या हळुवार स्पर्शांनी || घाव जातील सुधरूनी औषध | त्यासी लाविले ममतेचा छायेनी || ओल्या कोरड्या जखमांना सुधारण्यास| विसरावे काही वाईट काळ || जुनी काही गाठोडी त्यास विसरुनी | नव्याने सुरुवात करू आयुष्यास || तुला स्वतालाच मात | करायचे सर्व संकटांवरी || घाबरू नकोस या छोट्या | ओल्या कोरड्या जखमांनी || सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #col
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more_suruchi_
हळुवार फुंकर घालावी हळुवारपणे मग ती जखम स्वछ करावी हलक्या हातानेच मग मलमपट्टी करावी ओली करडी जखमेची वेळीच काळजी घ्यावी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #col
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinay Suryawanshi (Tej Vinay)
ओल्या कोरड्या जखमांवर मलम लावायचं असतं, भावनांना आवर घालून,मौन पाळायचं असतं! ओल्या कोरड्या जखमांवर मायेची फुंकर घालायची असते,जखमा दिलेल्यांना क्षमेचे दान द्यायचं असतं! जुन्या जखमांना भरून,पुन्हा नवीन उम्मेदिने उभे रहायचं असतं, यशाची नविन शिखरं गाठायला! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #col
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKunal Salve
ओल्या कोरड्या जखमांवर तिने घाव परत केले विसरलो होतो कधीच तिला आणि आज अचानक आठवणींने तिच्या जखमेवर मीठ चोळले ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #col
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDr. Ashok Gosavi
कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) .. आता सी कुठे बहरला होता तू, आणि जरा सावरला तू ।। तुझेच पाने, तुला सोडून गेली, तुजीच फांदी , तूज्ज
कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) .. आता सी कुठे बहरला होता तू, आणि जरा सावरला तू ।। तुझेच पाने, तुला सोडून गेली, तुजीच फांदी , तूज्ज #nojotophoto
read more