Find the Latest Status about अस्तित्वाच्या रेषा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अस्तित्वाच्या रेषा.
Kunal Salve
तुझ्या तळहातावरील रेषा मी डोळे भरून पाहतो आणि माझ्या स्वप्नांचा झरा त्या रेषा मधूनच वाहतो ! #रेषा
Kailas Tidke
तू सोडून गेल्याची पुसटशी रेषा काळजात कोरली आहे.. अन मंगळसूत्राच्या धाग्याखाली ती मी आता लपवली आहे.. ®कैलास #रेषा
pooja d
बघ बर दिसते का माझ्या हातावर तुझ्या नावाची रेषा । जी सांगेल, साथ आपली राहील हमेशा ।। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai
Trishila Salve
*रेषा* माझ्या तळ हातावरील रेषा न्याहाळताना मनात काहूर उठलं विचारांचं... रेषा काय अगदी रेषांचे जाळेच म्हणायचं... एकही रेषा नाही पुसट... रेषेत गुंतलेली रेष... वाकडीतिकडी रेष... वळण घेणारी रेष... फाटे फुटलेली रेष... असंख्य रेषा... पण एकही रेष नाहीच, मला जगण्यासाठी... प्रत्येक रेष फक्त दुसऱ्याला जगवण्यासाठी... माझं जीवन तळहातावरच्या रेषेत बंदिस्त... आणि तुझ्या हातावरील फक्त ठळक चार रेषा... तुझी प्रत्येक रेष तुझ जीवन सांगणारी... तुझ्यासह दुसऱ्यासाठी जगणारी... तुझ्यासह दुसऱ्यासाठी खपणारी... रेषेचं जीवन तुझ्या तळहातात बंदिस्त... कसं ना... रेषा सारखी असली तरी ती कोणाच्या हातावर यावर रेषेचं जीवन...! त्रिशिला साळवे ९९२२३६३६२८ कविता जीवनाची *रेषा* कवयित्री त्रिशिला साळवे#
कविता जीवनाची *रेषा* कवयित्री त्रिशिला साळवे# #poem
read moreVinod Umratkar
मी कशाला शोधू? हातात तुझ्या मला। हृदयी असेल प्रेम तर हरवू नशिबाला। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#रेषा #हातांच्यारेषा #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read moreshubham d nashik
काव्याकथा-हरवलेल्या रेषा written n present by_शुभम दवंगे #storytelling #Marathipoem
read moreyogesh atmaram ambawale
अस्तित्वाच्या शोधात काय म्हणून कुठे जावे. जनसामान्यात आपली ओळख आहे, हेच आपले अस्तित्व जाणावे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreOmkar Ranveerkar
जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच शाश्वत कृष्णलीला पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच
जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more