Find the Latest Status about तुज मागतो मी आता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुज मागतो मी आता.
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी, देवून टाक माझ्या चितेस आग थोडी.. #युवाकवी #मराठीकविता
read moreManjiri N
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही. ©vaishali nalawade तुज विन सख्यारे
तुज विन सख्यारे #Love
read moreDileep Bhope
मी आजकाल कुणालाच सिरीयसली घेत नाही पाखडून झाली फोलपटे पुन्हा उचलत नाही.. ©Dileep Bhope #मी
Lotus Mali
नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्... #Shayari
read more