Find the Latest Status about छत्र हरवले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छत्र हरवले.
yogesh atmaram ambawale
१४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे एक शिवतेज जन्मले होते, स्वराज्याच्या विस्तारासाठी शंभूराजे नावाचे अजून एक छत्रपती उदयास आले होते. मृत्युच्या जबड्यात असताना ही ज्याने औरंग्यास मृत्यूचे भय दिले, चाळीस दिवस मरणयातना भोगूनही ज्यांनी आपले धर्म न सोडिले. लहान असतानाच ज्यांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे छत्र हरवले, तरीही रणांगणावरील पराक्रम आणि राजकारणी डावपेच ज्यांनी आत्मसात केले. वय वर्षे अवघे नऊ तरीही स्वराज्य रक्षणासाठी मैदानात उतरणारे, १२० युद्धे लढून एकही युध्द न हारणारे ऐन तारुण्यात वयाच्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे. ऐसे माझे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे, पुत्र त्यांचा छावा नाव ज्यांचे छत्रपती शंभूराजे. शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा
शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1
read moreParasram Arora
अगर न होता ये काँटो का छत्र इनके ऊपर ये तय है क़ि ये कली. खिल न पाती कभी ©Parasram Arora छत्र
छत्र #शायरी
read moresomnath gawade
खूप शोधून सुद्धा काहीच सापडत नाही; हरवले जेथे तेथे आता कोणीच राहत नाही. #हरवले
Pooja Bokade
हरवले होते ते स्वप्न माझे जे तुझ्या रुपाने परत मिळाले, रुसले होते ते प्रेम माझे जे तुझ्या साथिने परत आले, प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होते पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले, तुच आहेस त्या स्वप्नाना जागवणारि, तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारि, रडत तर मि फक्त एका आठवणीनेच होतो पण तुझ्या रुपाने ते परतुन आले–ते परतुन आले॥ ©Pooja Bokade हरवले होते ते स्वपन माझे
हरवले होते ते स्वपन माझे #मराठीकविता
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
#कवी'धनूज_ नाही कळत का होते असे, तू नाहीशी होता होते वेडेपिसे.. सवय तुझी कि, हे प्रेम माझे, काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे.. _लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे..
Ashwini wankhade
हरवले शब्द माझे चेहरा तुझा दिसल्यावर बोलता बोलता मी गप्प झाली तु जवळ आल्यावर ©Ashwini wankhade #Shahrukh&Kajol हरवले शब्द #प्रेम #तू #Love #नोजोटो
#Shahrukh&Kajol हरवले शब्द #प्रेम #तू Love #नोजोटो #मराठीप्रेम
read moreDNYANESWAR DHAKRE
मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . . " मी नाही " मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .
मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .
read morePraveen Jain "पल्लव"
पल्लव की डायरी मुँह बन्द कर मास्क लगाये जा रहे है घरो में कैद कर जीवन घोटे जा रहे है आमद से दूर रखकर भूख से मारने के जतन जग में किये जा रहे है जैविक हथियारों से जीवन मिटाये जा रहे है सांसो को छीनकर कत्ल किये जा रहे है जनसंहार इलाजों के अभाव में किये जा रहे है भय का भूत बनाकर लाशो का व्यापार किये जा रहे है मुर्दो का राजा बनकर विरोधी स्वर दबाकर एक छत्र राज करना चाह रहे है। प्रवीण जैन पल्लव ©Praveen Jain "पल्लव" मुर्दो के राजा बन एक छत्र राज करना चाह रहे #covidindia
मुर्दो के राजा बन एक छत्र राज करना चाह रहे #covidindia
read more