Nojoto: Largest Storytelling Platform

New मायेची सावली आनंदी बाहुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मायेची सावली आनंदी बाहुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मायेची सावली आनंदी बाहुली.

Stories related to मायेची सावली आनंदी बाहुली

    LatestPopularVideo

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

somnath gawade

# सावली

read more
शब्दांचा हात धरून 
मी भावना तीच्याजवळ मांडली
तीचा नकार येताच माझीच
सावली माझ्याशी भांडली. # सावली

somnath gawade

सावली तुझी माझ्या सावलीशी मेळ खाते;
तुझी कोणती? माझी कोणती? गोंधळात टाकते. #सावली

Rajendrakumar Shelke

सावली #Love

read more
*सावली*
**********************************
सारेच साथ सोडतात
पण ती नेहमी *बरोबर,*
कितीही हाकलले तिला
तरीही ती असते *निरंतर.*

सुखात असो व दुःखात
ती नेहमीच असते *सोबत,*
कधी मोठी तर कधी छोटी
बनून असते मला *घोटाळत.*

ती आहे म्हणूनच तर
माझे अस्तित्वआहे *टिकून,*
ती नसते तर मला कधीच
समाजाने टाकले असते *जाळून.*

तीच आणि माझं जगणं
म्हणजे माझ्यातील *श्वास,*
सावलीत सांगते अखेर 
अरे मीच तर तुझा *आभास..!*
-----------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke सावली

गुणेश Gunesh

सावली

read more

RJ कैलास नाईक

 #सावली

Nik JAT

सावली रंगत वाले हम,
सादगी का श्रृंगार करते हैं,
ऊंचे शौक नहीं पनपते जहन में,
हम तो सादा विचार रखते हैं...!

©Nik JAT #सावली

Vrishali G

Satish Giri

सावली

read more
Satish Giri सावली

Pranitt Thale

सावली

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile