Find the Latest Status about आनंदाने नाचूया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाने नाचूया.
RJ Prasad...
पुन्हा तो महागाईच्या विळख्यात बांधला जातो... तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न , दाखवत राहतो... मिळेल त्या भावात धान्य , विकून टाकतो... येता येता सर्वांची उसनवारी , फेडत येतो... दारात उभी असतात लेकरं काहीतरी खायला आणतील बाबा ह्या आशेने... त्याच वेळी तो शेतकरी... येतो अन् पिशवी देतो... त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट... तेवढंच पाहून लेकरं खूष होतात... आनंदाने घरात जातात... त्याच्या डोळ्यांत पाणी येतं... भूक लागली म्हणून घेतलेला , चिवडा अन् बिस्कीट लेकरांची आठवण येताच तसाच पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी घरी येतो... पण निराशा त्याच्या डोळ्यांत कुठेच नसते... फक्त आनंदाने जगणं असतं... आनंदाने जगणं असतं......!! ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...
फक्त आनंदाने जगणं असतं...
read moreSantosh murkhe
"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा... ©Santos murkhe जय गोवारी "आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा...
"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा... #जीवनअनुभव
read moreAbhishek Panchal
चढ - उतार कोणालाच चुकले नाहीत आपण फक्त जमीन सोडू नये आकाश किंवा पाताळ आपल्यासाठी बनलेले नाहीत आनंदाने आकाशात जाऊ नये आणि दुःखाने पाताळात शिरू नये सदा जमिनीवर राहावे #मराठीलेखणी #मराठी_quote #जमीनऔरआसमान #marathiquotes
आनंदाने आकाशात जाऊ नये आणि दुःखाने पाताळात शिरू नये सदा जमिनीवर राहावे #मराठीलेखणी #मराठी_quote #जमीनऔरआसमान #marathiquotes
read moreSantosh Jangam
#shrirammandir कविता "राम नवमी उत्सव : परळी" कवितेचे सार म्हणजे राम नवमी उत्सव हा उत्साह, एकता आणि आनंदाने साजरा करणे आहे. त्याच्यात भक्तिचा #मराठीकविता
read moreरवि फलटणकर
आयुष्य #दवबिंदू सारखं असते.कधी मातीमोल होऊन तर कधी सोन होईल सांगता येत नाही तेव्हा आहे ते क्षण आनंदाने घालवा... 📸📱#मोबाईल_फोटोग्राफी_मी_स्वत
आयुष्य #दवबिंदू सारखं असते.कधी मातीमोल होऊन तर कधी सोन होईल सांगता येत नाही तेव्हा आहे ते क्षण आनंदाने घालवा... 📸📱मोबाईल_फोटोग्राफी_मी_स्वत #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
एक दिवा....दिवाळीचा प्रत्येकाचे जीवन आनंदाने उजळून काढतो. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You
read moreyogesh atmaram ambawale
संसाराचा भार दोघांनीही समसमान वाटून घेतला आहे, म्हणून सुखी संसाराचा हा गाडा इथपर्यंत आनंदाने ओढत आणला आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more