Find the Latest Status about सोडुन मला तू गेलीस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडुन मला तू गेलीस.
Ghanwat Devilal
😥तू गेलीस तेह्वा 😥 तू गेलीस तेह्वा सूयॆ ही असाच अस्ताला गेला होता काही माझा भूतकाळ आणी वतॆमान लयाला गेला होता तू गेलीस तेह्वा ऱाञीचा चंद्रही अन् तारकाही ऊदास होत्या हातात माझ्या जखमा अन् डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या अबोल प्रीत वेडे गाणे कोकीळही ऊदास गात होत्या डोक्यात माझ्या आठवणी अन् ओठी तूझे नाव गात होत्या तू गेलीस तेह्वा तू सोडलास निरव शांतेत कीनारा मी बसून आहे तटावरी डोळ्यात माझ्या विरह धारा कीतीदा रमलो कीतीदा गमलो नाही सोडला मी कीनारा तू गेलीस तेह्वा समजली मज दूनीयादारी जगाची रीतच न्यारी पंख ही छाटले घेवू कशी तूझ्याविना ऊंच भरारी ऊरातल्या जखमा टोचतात पून्हा भूतकाळातल्या आठवनी एवून पून्हा कीनार्यावरी खोडून टाक वाळूतली रांगेळी सोडेल कीनारा मूक्त हेईल मग मी तूझ्या वचनांची पूसून टाक ती रांगोळी तू गेलीस तेह्वा
तू गेलीस तेह्वा
read morefakttuzyasathi_sagla_kahi
साता जन्मासाठी बांधलेल्या गाठी सोडून गेलीस सात जन्मा अश्रू निघणार नाही एवढा रडून गेले आज खूप वेदना देतात तुझा शेवटचा नकार जो कधी होकार झाला नाही सोडून गेलीस तू... #Love
सोडून गेलीस तू... #Love
read moreSupriya Yewale
सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर प्रेम केलं मी तुझ्यावर प्रेम केले नाही तुझ्या शरीरावर प्रेम केलं मी फक्त तुझ्या मनावर विचार केलेला जगेल मी तुझ्याबरोबर आयुष्यभर राहू एकत्र सोबत राहू एकत्र आनंदात माझा आनंद फक्त होता तुझ्यात मी जरी गरीब असला तरी मनाने लय हाय श्रीमंत हाच होता तुझ्यात आणि माझ्यात फरक सुप्रिया येवले ©Supriya Yewale #boat सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर कारण खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर
#boat सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर कारण खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर #मराठीप्रेम
read moreRohit Pawar
दुर अशी गेलीस का ? दूर अशी तू गेलीस का ? आठवणीतल्यां फुलांमधी तु, सुगंध असा देऊन गेली. दुर अशी तु निघुन गेली. डोळ्यामधी तु सुंदर दिसली. त्यांच डोळ्यातील तु अश्रु झाली. मनामधी तु येतचं राहते. त्याच मनातील तु आठवन बनते. ओठांमधी ना शब्द सुचते. डोळ्यांमधी तु अश्रु बनते. आठवणीच्या सागरात वाहतच राहते. दुर अशी तु गेलीस का? रोहित पवार 9503600809 दूर अशी तू गेलीस का?
दूर अशी तू गेलीस का? #poem
read moreShashikant Kendre
तु गेलीस तेव्हा मी शब्दांना गोंजारत राहीलो स्वतःला शांत करण्यासाठी एक एक क्षण आपला तो कागदावरती पुन्हा मांडत राहिलो अन तू गेलीस तेव्हा मी पुन्हा सूरवात करण्यासाठी तयार राहिलो.. शशी केंद्रे #निश्बद #तू#गेलीस #प्रेम #विरह #मराठीलेखणी #nojoto
अल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
read moreअल्पेश सोलकर
नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल....पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस.. नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜
नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜
read more